हारीतसंहिता - प्रस्तावना

हारीत संहिता, एक चिकित्साप्रधान आयुर्वेदिक ग्रन्थ आहे. ह्या ग्रंथाचे रचनाकार महर्षि हारीत होत, जे आत्रेय पुनर्वसु ऋषींचे शिष्य होते.


हारीत संहिता हा एक चिकित्साप्रधान आयुर्वेद ग्रन्थ आहे. ह्या ग्रंथात सांगितलेली सफल चिकित्सा विधि, वैद्य आणि रूग्णांना अतिशय उपयुक्त आहे. य ग्रंथाचे रचयिता महर्षि हारीत आहेत, जे आत्रेय पुनर्वसुचे शिष्य होते. आत्रेय पुनर्वसुचे सहा शिष्य होते आणि सर्व  शिष्यांनी आपापल्या नांवाने तन्त्रांची रचना केली. आचार्य पुनर्वसु यांनी आपल्या सर्व शिष्यांद्वारा रचित पुस्तकांच्या बाबतीत सर्व शंकांचे समाधान पूर्णरूप केले आहे. हारीत संहिता आजपण उपलब्ध आहे.

हारीतसंहिता ग्रंथात चिकित्साबद्दल सर्व विधाओंचे वर्णन आहे. ह्या ग्रंथात आयुर्वेदीय वनस्पतींद्वारा चिकित्साचे व्यवस्थित आणि महत्वपूर्ण वर्णन आहे. इस ग्रन्थात देश, काल, वय ह्यांचेपण वर्णन आहे शिवाय चिकित्सकीय जड़ी-बूटियोंचे परिपूर्ण आणि एकल औषधि चिकित्सा क्षेत्रात समृद्ध आहे.

मुख्य विषय
या ग्रंथात आयुर्वेदचे ८ अंग सांगितले आहेत. शिवाय अगद तंत्र आणि विषतन्त्र अलग सांगितले आहे.    
६ स्थान -
प्रथम स्थान – अन्नपानस्थान,
द्वितीय स्थान – अरिष्टस्थान,
तृतीय स्थान – चिकित्सा स्थान,
चतुर्थ स्थान – कल्पस्थान,
पंचम स्थान – सूत्रस्थान,
षष्ठ स्थान – शारीरस्थान

अगद तंत्र – गुदरोग, बस्तिरोग, निरुह बस्ति, अनुवासन बस्तिचे वर्णन
उपांग चिकित्सा – सद्योव्रण + दग्ध चिकित्सा

चिकित्साचे दो भेद – कोप आणि शमन
काल – ३ प्रकार

वय – ४ प्रकार
बाल – १६ वर्ष तक
युवा - ३५ वर्ष तक (काश्यप – ३४ वर्ष तक)
मध्यम – ७० वर्ष तक
वृद्ध – ७० वर्ष से ऊपर
==
क्षार + कषाय रस = वात कोपक
मधुर + अम्ल = वात शामक
मधुर + तिक्त = कफ कोपक
कटु + कषाय = कफ शामक
कटु + अम्ल = पित्त कोपक
मधुर + तिक्त = पित्त शामक

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP