मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|मारुती आरती संग्रह| जयदेवजयदेव जयजय हनुमंता ।... मारुती आरती संग्रह सत्राणें उड्डाणें हुंकार ... जयदेव जयदेव जय अंजनितनया ... जय जय बलभीमा बलभीमा । अगा... जयदेवजयदेव जयजय हनुमंता ।... सुखि निद्रा करी आतां स्वा... माया शोधाविषयीं तरलासि सम... अघटित भीमपराक्रम जय जय हन... जय देवा हनुमंता । जय अंजन... कोटीच्या ही कोटी गगनीं उड... सत्राणें उड्डाणें हुंका... जय जय अंजनिबाला । पंचारत... जयजय श्रीबलभीमा , मारुति... जयजय महा वीर धीर चिरंजिव ... आरती मारुतीची - जयदेवजयदेव जयजय हनुमंता ।... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartimarutiniranjan swamiआरतीनिरंजन स्वामीमारूती आरती मारुतीची Translation - भाषांतर जयदेवजयदेव जयजय हनुमंता । आरति ओवाळू तुज वायु सुता ॥धृ॥अंजनीच्या उदरीं प्रगटुनिया जाण ।उन्मतांचि क्षणीं केलें उड्डाण ।स्पर्शुनिया रविमंडळ जालें से येण ।अगाध तवगुणमहिमा न कळे विंदान ॥१॥दशरथतनुजाची तनु होतां विखंडा ।द्रोणाचळ उचलुनिया नेता प्रचंडा ।मार्गीं सहजीं त्याचा पडलासे गुंडा ।तो हा पृथ्वीवरुते शोभे जरांडा ॥२॥रघुवीराचे चरणीं ठेवुनीया प्रीती ।त्रैलोक्याचे ठायीं वाढवीली ख्याती ॥सद्भावें नीरंजन करितो आरती ।पूर्णकटाक्षें ईक्षण करि त्याच्या वरुती ॥३॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP