मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|यंत्रशास्त्र| गुरू यंत्र यंत्रशास्त्र पूजा आणि सिद्ध विधी यंत्र मोती माला सर्वार्थ सिद्धि यंत्र रवी यंत्र चंद्र यंत्र मंगळ यंत्र बुध यंत्र गुरू यंत्र शुक्र यंत्र शनि यंत्र केतू यंत्र विपत्ती विनाशक यंत्र यंत्र - गुरू यंत्र यंत्राची श्रद्धापूर्वक शास्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते. Tags : scienceyantra shastraयंत्र शास्त्रशास्त्र गुरू यंत्र Translation - भाषांतर १० ५ १२ ११ ९ ७ ६ १३ ८गुरु यंत्र मंत्र दिग्बाणसूर्या शिवनन्दसप्ता षडविश्वनागाः क्रमतोऽककोष्ठे । विलिख्य धार्य गुरुयंत्रमीतं रुजाविनाशाय वदंति तदबुधाः । पुराणोक्त गुरु जप मंत्र र्हीं देवानां च ऋषीणां च गुरु काञ्चनसन्निभम् । बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥ अर्थः-- जो देवता व ऋषिचा गुरु आहे. सुवर्णाप्रमाणे ज्याची प्रभा आहे. जो अखंड बुद्धीचे भंडार आहे. तसेच तीन्ही लोकांचे प्रभु आहे. त्या गुरुस मी नमस्कार करतो. वेदोक्त गुरु मंत्र ॐ बृहस्पते अतीत्यस्य गृत्समदो बृहस्पतिस्त्रिष्टुप बृहस्पतिप्रीत्यर्थं जपे विनियोगः । ॐ बृहस्पते अतियदर्यौ अहदिद्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु । यद्दीदयच्छवस ऽऋमृतप्रजात तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम् ॥ तंत्रोक्त गुरु मंत्र ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः । किंवा ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः । जपसंख्याः-- १९ हजार कलियुगात ७६ हजार गुरु गायत्री मंत्र ॐ आङ्गिरसाय विद्महे दिव्यदेहाय धीमहि, तन्नो जीवः प्रचोदयात् । गुरुः- उत्तर दिशा, दीर्घ चतुरस्त्र मंडळ, अंगुले ६, सिंधू देश, अंगिरा गोत्र, पीत वर्ण, धनु मीनचा स्वामी, वाहन हत्ती, समिधा पिंपळ. दान द्रव्यः-- पुखराज, सोने कांसे, चन्याची डाळ, साखर, तूप, पिवळे फुल पिवळा कपडा, हळद, पुस्तक, घोडा, पिवळे फळ. दानाची वेळः-- संध्याकाळ धारण करण्याचे रत्नः-- पुखराज किंवा भारंगीचे मूळ पिवळ्या दोर्यात किंवा पिवळ्या कपड्यात बांधून धारण करावे. N/A References : N/A Last Updated : April 16, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP