मराठी मुख्य सूची|दिन विशेष|भाद्रपद मास|भाद्रपद शुद्ध पक्ष| भाद्रपद शु. द्वितीया भाद्रपद शुद्ध पक्ष भाद्रपद शु. प्रतिपदा भाद्रपद शु. द्वितीया भाद्रपद शु. तृतीया भाद्रपद शु. पंचमी भाद्रपद शु. षष्ठी भाद्रपद शु. सप्तमी भाद्रपद शु. अष्टमी भाद्रपद शु. नवमी भाद्रपद शु. दशमी भाद्रपद शु. एकादशी भाद्रपद शु. द्वादशी भाद्रपद शु. त्रयोदशी भाद्रपद शु. चतुर्दशी भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद शु. द्वितीया Bhadrapada shudha Dvitiya Tags : bhadrapadmonthदिनावलीपंचांगभाद्रपदमास भाद्रपद शु. द्वितीया Translation - भाषांतर गाजबीज भाद्रपद शु. द्वितीयेचे नाव. एक व्रत. उत्तरप्रदेशात पुत्रवती स्त्रिया संततीचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हे व्रत करतात. त्यासाठी भिंतीवर एक चित्र काढतात. त्या चित्रात एका झाडाखाली एक मुलगा उभा असतो व जवळच्या एका खोपटात एक मुलगा मरून पडलेला असतो. चित्रावर आकाशातून वीज उतरलेली असते. व्रतीनी स्त्रिया या चित्राची पूजा करतात. N/A N/A Last Updated : February 10, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP