TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
आश्विन मास

आश्विन मास

आश्विन महिन्यातील महत्वाचे सण - नवरात्र, कोजागरी पौर्णिमा, दीपावली. 
Aashvin is the seventh month of Hindu calender.
The important festivals of Aashvin month are - Navratra, Kojagaree Paurnima, Deepavali.

: Folder : Page : Word/Phrase : Person

References:N/A

Last Updated : 2007-12-15T14:43:25.7300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खरपुस

  • वि. १ खमंग ; पिंवळसर व पिंगट रंग येईपर्यंत व खुसखुशीत रुचकर होईपर्यंत भाजलेला , तळलेला ( पदार्थ ). २ ( ल .) खडखडीत ; स्पष्ट ; खसखसीत ; निर्भीड ; दणदणीत ( हुकुम ); निक्षुन केलेलें ( भाषण ) ठाम ; खणखणीत ( हुकुम ). ३ कडक ; खरमरीत . ( उपाय , योजना ). ' व्रतें आचरें खरपुसें । ' - ज्ञा १६ . ९२ . ४ चलाख ; हुषार ; साहसी ( माणुस , स्वभाव ). ५ परिपक्क ( मसलत , विचार ). ६ बोचणारा ; झोंबणारा ; तीक्ष्ण . ' पावोनि तै स्पर्श । मलयानिळु खरपुसु । येणें मानें पशु । कुर - वाळणें । ' - ज्ञा . १३ . २८९ . - क्रिवि . फार ; अतिशयितपणें . ( जोर देण्यासाठीं योजतात ). उदा 
  • ०तापविणें लाल होईपर्यंत उकळणें कढत करनें , तसंच . 
  • ०भाजणें तळणें बोलणे सांगणें इ० ताकीद करणें --- निक्षुन सांगणें ; बजावणें . 
  • ०समाचार  १ यथायोग्य पारिपत्य करणें ; उट्टें काढणें . २ बेदम ठोकणें ; बदडणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.