-
स्त्री. कापसाचें सूत काढण्याची चाती . [ टिकली ? ]
-
स्त्री. १ एकसारखी वटवट , बडबड , रडारड , भुंकाभुंक ( बडबडे लोक , मूल , कुत्रें इ० ची ). ( क्रि० लावणें ; लागणें ). २ झुरणी ; ध्यास ; टकळा पहा . ( क्रि० धरणें ; घेणें ) सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । - ज्ञा १८ . १७४ . [ टक ]
-
ना. एकसारखी , वटवट , चर्हाट , तोंडाचा पट्टा , बडबड , भंडपुराण , लांबण ;
-
ना. चाती , सूत काढण्याची फिरकी .
Site Search
Input language: