-
न. तलवारीचें अग्र , टोंक . - प्रश ५३ .
-
स्त्री. १ चोंच . २ - न . शस्त्र , अवजार , हत्यार , लेखण इ० ची अणकुची ; अग्र ; शेवट ; त्यावरून जमीन , गांव , खेडें , इमारत यांचा शेवटचा भाग किंवा जागा , प्रदेश . ३ मोड ; अंकुर . [ सं . तोक्मन ]
-
f A beak or bill. Point as of a weapon, tool, pen: hence end or extremity of a strip of land &c.
-
ṭōṅka or ṭōka f A beak or bill. 2 n Point as of a weapon, tool, pen: hence end or extremity of a strip of land, a town or village, a building.
Site Search
Input language: