-
a Trembling, tottering, slight, feeble. Loose, indefinite.
-
वि. १ कांपणारा ; लटलट हलणारा . २ फुसकी ; मोडकी ; बिन टिकाऊ ; अस्थिर ( इमारत ). ३ ( ल . ) अनिश्चित , संदिग्ध ; पोकळ ; मुग्ध ( भाषण , व्यवहार ). - क्रिवि . १ तोंडोतोंड ; काठोकांठ ( भांडे भरणे ). २ खळखळ वाहात . जैसे गंगेचेनि वोघे । डळमळीत जळ जे निघे । - ज्ञा १४ . ३९९ . [ डळमळ ]
-
Trembling, tottering, shaking tremulously. 2 Slight, feeble, flimsy--a building. 3 fig. Loose, indefinite, vague--speech.
-
ḍaḷamaḷīta ad Brimful. v भर.
Site Search
Input language: