TransLiteral Foundation

खंडोबाचीं पदें - पद ३६

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


पद ३६

ढोल वाजतो तर्‍हेदार ॥ वाघे देती हुंकार ॥ढोल० ॥

मुरळ्या नाचती होती तुर देवाची समोर ॥मुरळ्या॥

गजर झाला अवघ्या भक्ताचा, मानवरायाची न्हाणी

होत माशाची घोडे दोहो बाजूस, देवाची न्हाणी॥

चितो काढली हो माजेची ॥ गाय मुख देवाचे चित्ते ॥

तेथें सकळीक हो तीर्था घेता हत्ती ॥

आहे दरबारांत शिव बाणा चालिले रुमाल चवर्‍या उडवीत

आबदागिर्‍या साहित्य चालले ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-29T04:29:30.2830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपाध्या

 • पु. 
  1. पुरोहित ; भटजी ; भिक्षुक ; धार्मिक कृत्य चालविणारा ; तीर्थक्षेत्रादि स्थळीं यात्रा व इतर धर्मकृत्यें यथासांग घडविणारा ; कुलोपाध्याय ; ग्रामोपाध्याय ; तीर्थोपाध्याय . सांगे उपाध्या संध्यावंदन । - दावि २१ .
  2. ( ल . ) भामट्या ; - मनको .
  3. वेदादि विद्या शिकविणारा गुरु . [ सं . उपाध्याय ]
   
 • ( कोणेक वस्तूस ) उपाध्या भेटणें वस्तु चोरीस जाणें . 
 • m  A family or village priest who conducts all the sacrifices and ceremonies. 
 • चें सणंग , पागोटें उपाधपेठ पहा . 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.