TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
अति आनंद फुलवि कलिका; करी...

संगीत स्वयंवर - अति आनंद फुलवि कलिका; करी...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३६

अति आनंद फुलवि कलिका; करी नाच झकपक ही लत्तिका;

जवळि डुलत जणु, लचकत हळुहळु, पवन-चेट नट लटका ॥ध्रु०॥

'उचल' म्हणत मज,-'चटचट पद निज; बसेल फटका;

मनासि चटका, म्हणुनि त्वरित ही लगबग येत बालिका ॥१॥

(राग -गौडमल्हार, ताल - त्रिवट, 'मोरी नाजुक चुरिया' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:41.9270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्‍न

  • [ कशास = कोणत्‍याहि गोष्‍टीस. कसा = रुपयांची पिशवी. ] काही तयारी नाही, जवळ पैसा नाही व लग्‍न तर जवळ येऊन ठेपले. यावरून रिकाम्‍या, व्यर्थ वल्‍गना. 
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site