TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
सुजन कसा ? मन चोरी ! अग...

संगीत स्वयंवर - सुजन कसा ? मन चोरी ! अग...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद ११

सुजन कसा ? मन चोरी ! अग हा चोरी-यदुकुलनंदन ॥ध्रु०॥

सहज नेत्र भिडे; सहज मोह पडे; सहजचि करी मम ह्रदय हे वेदे,

विलीन-लोचन-मार्गे शिरत घरी; मन चोरी ॥१॥

(राग - भूप, ताल - त्रिवट. 'फुलवनसेज सवारू' या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T17:30:14.0870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शावक

  • पु. छावा ; बच्चा ; बालक ; ( मृग , सिंह इ० चा ). [ सं . ] 
  • वि. शवासंबंधीं . शव पहा . 
  • पु. ( प्र . ) श्रावक पहा . जैनयतींचा एक वर्ग . ( सामा . ) पाखंडी . मग त्या दैत्यीं सांडिलें हवन । सांप्रदाई जाहले नानावर्ण । ते हे जी शावक जन । बोलिले भारता । - कथा २ . १७ . ९८ . [ सं . श्रावक ] 
  • ना. छावा , बच्चा , बछडा , पिल्लू ( नवीन जन्मलेल्या प्राण्यांच्या बाबतीत हा शब्द वापरतात ). 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.