TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

s sangeet swayamvar

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चक्कर

  • न. १ एक खेळणें ; चक्री ; भोंवरा . २ कडें ; मंडळ ; वर्तुलाकृति रस्ता किंवा जमीनीचा भाग ; डोंगराचा किंवा खडप्याचा वाटोळा किंवा पुढें आलेला भाग . ३ ( अश्वविद्या ) घोडा मंडलावर धरण्याची जागा . ४ - न . स्त्री . भोंवळ ; भोवंड ; घेरी . ५ चुन्याची घाणी , घाणा . ६ पित्तप्रकोपामुळें डोळयांपुढें उभें राहणारें चक्र किंवा मंडळ ; डोळयांपुढें काजवे चमकणें . ७ खळें ; तेजोवलय ; कडें ; परिवेष ; परिघि ( चंद्रसूर्य , देवादिक इ० कांच्या भोंवतीं असणारें ). ८ फेरी ; गरका ; वळसा ; हेलपाटा ; येरझारा . ( क्रि० घेणें ). ९ चाक . १० विष्णूचें सुदर्शन चक्र . ११ ( व . ) शेंडीचा घेरा . या वेळीं शेंडीला चक्कर ठेविलें . १२ तर्‍हेवाईक , चक्रम मनुष्य ; विचित्र , विक्षिप्त माणूस . काय चक्कर आहेस ? १३ कांहीं तरी क्षुल्लक काम . [ सं . चक्र ] ( वाप्र . ) ( एखाद्यावर ) चक्करफिरणें - १ ( सुदर्शन चक्रावरून प्रयोग ) ईश्वराच्या कृपाछत्राखालीं असणें . २ दु : खें , संकटें यांत गुरफटणें किंवा यांनीं घेरणें , वेष्टणें ; संकटांत सांपडणें . 
  • न. ( ल .) भाकर . 
  • ०मारणें मारून येणें - फेरी , गरका , वळसा , हेलपाटा , येरझार घालून येणें ; जाणें येणें ; जाऊन परत येणें . किल्ल्यावरून चक्कर मारून परत तुझ्या महालाकडे येतो . - कोरकि २९ . दुकानाकडे चक्कर मारून ये . चक्करा वर धरणें - १ घोडा मंडलाकार फिरविणें . २ ( ल . ) कचाटींत , जरबेंत धरणें . चक्करघाड - स्त्री . ( विणकाम ) ( बे . ) ताण्यांतील दोरे खालींवर होऊन घोटा जाण्यास वाट मिळण्यासाठीं फणीस दोरीनें फणीच्या वरच्या भागास जोडलेली चक्राकृति वस्तु . [ सं . चक्र + घाट ] 
  • ना./वि. खेप , फेरी , भ्रमण , येरझारा , वळसा , वारी , हेलपाटा ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

प्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.