TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय तिसरा - श्लोक ४१ ते ५०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

अध्याय तिसरा - श्लोक ४१ ते ५०
द्वितीयं दण्डकं ज्ञेयमुकाराख्या च मातृका ॥
विष्णुर्दैवतमाख्यातं श्वेतवर्णविराजितम्‍ ॥४१॥
दुसरे हे दंडक ब्रम्ह त्याची मात्रा उकार संकज्ञ असून दैवत विष्णु आणि ते शुभ्रवर्णाने सुशोभित आहे ॥४१॥
पृथग्वर्णं तथा देवि श्वेतकर्बुरराजितम्‍ ॥
अंगष्ठपूर्वहस्तं च प्रमाणं देहलक्षणम्‍ ॥४२॥
देवी, त्याची पृथग्वर्ण शुभ्र व चित्रविचित्र असून, ते त्या वर्णाने शोभित आहे व त्याच्या देहाचे प्रमाण
हस्तांगुष्ठाच्या पेरा एवढे आहे. ॥४२॥
त्याचे देहलक्षण मसुराप्रमाणमात्र असून पांचवे ब्रम्ह बिंदुरूप आहे व त्याची मात्रा एकार आहे ॥४८॥
देव: सदाशिवो ज्ञेय: पीतवर्णो ह्यनुक्रमात्‍ ॥
पृथग्वर्णस्तु नैवात्र शुद्धस्फटिकदीपवत्‍ ॥४९॥
त्याचे दैवत सदाशिव असून, त्याचा स्वाभाविक वर्ण पीत हा आहे व त्यामध्ये निराळा असा मुळीच
नसूण तें शुद्ध स्फटिक कांतीप्रमाणे आहे ॥४९॥
प्रमाणं न भवत्यो कैवल्यज्ञानदेहके ॥५०॥
त्याचा देह साक्षी चैतन्यरुप असल्यामुळे त्या कैवल्य ज्ञान देहाला प्रमाणच नाही ॥५०॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-31T19:34:56.8800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

plerocercoid

 • संक्रामीपट्टी (भ्रूण) 
RANDOM WORD

Did you know?

GAJA LAXMI VRAT MHANJE KAY AANI TE KASE KARAYACHE?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.