TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय दुसरा - श्लोक ३१ ते ३५

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

अध्याय दुसरा - श्लोक ३१ ते ३५
क्रियाशक्तिर्ज्ञानशक्तिरिच्छाशक्तिस्तथैव च ॥
आदिशक्ति: परा शक्ति: शक्ति: पंचविधा स्मृता ॥३१॥
क्रियाशक्ती, ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति, आदिशक्ति आणि पराशक्ति अशा पांच प्रकारच्या शक्ति सांगितल्या आहेत ॥३१॥
क्षरं चैवाक्षरं चैव कूटस्थं चात्मनिर्णय: ॥
क्षेत्रज्ञं पंचमं प्रोक्तं विचार: पंच निर्णय: ॥३२॥
क्षर, अक्षर, कूटस्थ, आत्मनिर्णय आणि क्षत्रज्ञ हे पंचविचार सांगितले आहेत ॥३२॥
वडवाग्निश्च मंदाग्निरुद्रराग्निस्तथैव च ॥
शोकाग्निश्चाथ कामाग्निब्रम्हाग्नि: पंचकं स्मृतम्‍ ॥३३॥
वडवाग्नि,मंदाग्नि, उदराग्नि, शोकाग्नि आणि ब्रम्हाग्नि हे पंचाग्नि जरी सांगितले आहेत तरी ह्यांतील उदराग्निलाच
ब्रम्हाग्नि समजून कामाग्नि या नांवाचा पाचवा अग्नि कोणी कोणी मानितात ॥३३॥
विषययोगानंदौ द्वावद्वैतानन्द एव च ॥
विदेहानन्दो विख्यातो ब्रम्हानन्दश्च पंचम: ॥३४॥
विषयानंद, योगानंद, अद्वैतानंद, विदेहनंद व प्रख्यात अस्स पांचवा ब्रम्हानंद सांगितला आहे ॥३४॥
नामांतदीक्षा प्रमार्थनिष्ठा अहं च सोहं च ततश्चकोहं ॥
शिवोऽहमस्मीत्यशिवं विचिंत्य अनामकोऽहं परिपूर्णगुह्य: ॥३५॥
प्रथम नामांत दीक्षा जाणून नंतर सोहं (मी) आणि कोहं (परमात्मा तो मीच) यांची परीक्षा करून मी
म्हणजे काय ते जाणावे, शिव मीच आहे असे चिंतन करुन, मी नामरूप शून्य, परिपूर्ण व गुह्य हे विसरु नये ॥३५॥
येणेप्रमाणें पद्मपुराणातील कपिलगीतेचा पस्तीस श्लोकांचा दुसरा अध्याय येथे संपूर्ण झाला.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-31T19:29:32.5030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

KĀLA(काल)

 • See under the word Kālamāna. 
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.