मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| चतुस्त्रिंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति चतुस्त्रिंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती चतुस्त्रिंशोsध्याय: Translation - भाषांतर ते हो त हे अक्षप्रिय । भूप म्हणे वदा भविष्य ।मुनि म्हणे सप्ताहायुष्य । तुझा तनय असे तरी ॥१॥वेदा न्तो पनिषत्सारा । रुद्रा विधि दे मुनीश्वरां ।करी अधर्मसंहारा । यमपुरा वोस करी ॥२॥तज्जा प्य नु भुवायम । कथी तया म्हणे ब्रह्मा ।अभाविका हो अधर्म । भाविकां शर्मं दे हा रुद्र ॥३॥मृत्यु कृ तभय जाया । रुद्रें अर्ची मृत्युंजया ।मग रुद्राभिषेक राया । द्विजवर्यांकरवीं करी ॥४॥त्या सु ता सातवे दिनीं । मृत्यु येतां तीर्थें मुनी ।प्रोक्षी शिवदूत येउनी । मृत्युदूतां पळविले ॥५॥धर्मा त्मा जो यम त्याप्रती । ते जाउनी सांगती ।यम पुसे शैवांप्रती । ते म्हणती लेख पहा ॥६॥तें मा नो नी चित्रगुप्ता । करवीं लेख पाहतां ।यम हो भ्रांत शिवदूतां । क्षमा मागता जाहला ॥७॥गेलें नै मित्तिकारिष्ट । नृप विप्रां करी तुष्ट ।तों नारद तें अदृष्ट । सांगे स्पष्ट ऋष्युपकार ॥८॥महा नं द सर्वां झाला । अयुतायू सुत जाहला ।गुरु सांगे सतीला । ती गुरूला प्रार्थुनी म्हणे ॥९॥इतिश्री० प० प० स० वि० सारे रुद्राभिषेकफलकथनं नाम चतुस्त्रिंशो० ॥३४॥ग्रं० सं०॥४०२॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP