पंचमम् ब्राम्हणम् - भाष्यं ८

सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.


श्रुति :--- त्रयो लोका एत एव वागेवायं लोको मनोऽन्तरिक्षलोक: प्राणोऽसौ लोक ॥४॥

अर्थ :--- हेच तीन लोक आहेत. वाकच हा लोक आहे. मन अन्तरिक्श लोक आहे व प्राण हा स्वर्गलोक आहे. ॥४॥

भाष्यं :--- तेषामेव प्राजापत्यानामन्नानामाधिभौतिको विस्तारोऽभिधीयते । त्रयो लोका भूर्भुव: स्वरित्याख्या एत एव वाङमन:प्राणास्तत्र विशेषो वागेवायं लोको मनोऽन्तरिक्षलोक: प्राणोऽसौ लोक: ॥४॥

श्रुति :--- त्रयो वेदा एत एव वागेवर्ग्वेदो मनो यजुर्वेद: प्राण: सामवेद: ॥५॥

अर्थ :--- तीन वेद हेच वाक, मन व प्राणसंज्ञक आहेत. त्यांतील वाक हाच ऋग्वेद, मन यजुर्वेद व प्राण सामवेद आहे. ॥५॥

श्रुति :--- देवा: पितरो मनुष्या एत एव वागेव देवा मन: पितर: प्राणो मनुष्या: ॥६॥

अर्थ :--- देव, पितर व मनुष्य हेच आहेत. वाकच देव, मन पितर व प्राण मनुष्य आहेत. ॥६॥

श्रुति :--- पिता माता प्रजैत एव मन एव पिता वाङमाता प्राण: प्रजा ॥७॥

अर्थ :--- पिता, माता व प्रजा हेच आहेत. मनच पिता, वाक माता व प प्राण प्रजा आहे. ॥७॥

भाष्यं :--- तथा त्रयो वेदा इत्यादीनि वाक्यानि ऋज्वर्थानि ॥५॥६॥७॥

श्रुति :--- विज्ञातं विजिज्ञास्य्मविज्ञातमेत एव यत्किंच विज्ञातं वाचस्तद्रूपं वाग्घि विज्ञाता वागेनं तदभुत्वाऽव्ति ॥८॥

अर्थ :--- विज्ञान, विजिज्ञास्य, व अविज्ञात हेच मन आदि आहेत. जें कांहीं विज्ञात तेंवाक चेंच रूप आहे. कारण वाकच विज्ञाता आहे. वाक या आपल्या ज्ञात्याला विज्ञात होऊन रक्षिते. ॥८॥

भाष्यं :--- विज्ञातं विजिज्ञास्यमविज्ञातमेत एव तत्र विशेषो यत्किंच विज्ञातं विस्पष्टं ज्ञातं वाचस्तद्रूपम । तत्र स्वयमेव हेतुमाह । वाग्घि विज्ञाता प्रकाशात्मकत्वात्कथमविज्ञाता भवेद्याऽन्यानपि विज्ञापयति वाचैव सम्राडबन्धु: प्रज्ञायत इति हि वक्ष्यति । वाग्निशेषविद इदं फलमुच्यते वागेवैनं यथोक्तवाग्विभूतिविदं तद्विज्ञातं भूत्वाऽवति पालयति विज्ञातरूपेणैवास्यान्नं भोज्यतां प्रतिपद्यत इत्यर्थ: ॥८॥

श्रुति :--- यत्किंच विजिज्ञास्यं मनसस्तद्रूपं मनो हि विजिज्ञास्यं मन एनं तदभूत्वाऽवति ॥९॥

अर्थ :--- जें काहीं विजिज्ञास्य असतें तें मनाचें रूप आहे. मनच विजिज्ञास्य आहे. मन विजिज्ञास्य होऊन त्याला रक्षितें. ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP