मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पंधरावा| वासना-मुरळी प्रसंग पंधरावा प्रसंग सोळावा चांद बोधले वासना-मुरळी वासनेसंगें अविचारी देवतांभजन वीर अन्नार्थी देवकरांनीं केलेलें पाखांड वासना भूते मारा अहंकार दमन गुरुनिंदा स्त्रीभ्रतारांचा पापपुण्य वांटा सद्गुरूचीं कठोर पण उदार वचनें अभक्त मनुष्यजन्मीं सद्गुरुसंगेंच मुक्ति सद्गुरुसेवाभाव व सद्गुरूची थोरीव प्रसंग समाप्ति प्रसंग पंधरावा - वासना-मुरळी श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत वासना-मुरळी Translation - भाषांतर मागें राहिले होतें अनुसंधान । जनांचें पाखांड भूतें भजन । तें अवधारा पुढें सांगेन । श्रोत्या प्रश्र्निकां ॥८॥मुरळी म्हणजे कल्पना । श्रीहरि नये तिच्या अगुणा । जन विषयलंपट जाणा । तिच्या गुणासंगें ॥९॥सडे संमार्जन घातली रांगोळी । बैसों जातां करोनि आंघोळी । तें वासना करी रवंदळी । स्वयें पांचाहिन ॥१०॥ऐसी मुरळी अंगसंगें उदास । वागवूनि म्हणविती हरिदास । ते सर्व विधीचा करी नास । चहूं अवस्थांमाजी ॥११॥मुरळी वासना अविचारीण । तिच्यासंगें देवीदेवतां भजन । ते उघड करून सांगेन । सभे श्रोत्यालागीं ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP