TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

s saphala

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिकस्त

  • वि. १ पराजित ; पराभूत , गनिमांनीं कधीं मोंगलाशीं युध्द करून मोंगल शिकस्त केला नव्हता . - भाब ८१ . २ मोडके ; तुटकें ; मोडकें तोडकें ; भग्न ; मोडकळीस आलेलें . ( घर , विहीर , इ० ) सर्कारचे कारखान्यांतील थोरल्या तोफांची मारगिरी आज रात्रौ सुरू करून दिवाळ शिकस्त जाल्यावर उपरान्तिक हल्याचा बेत ठरेल . - ख १२ . ६२९० . ३ निरुपयोगी ; कुचकामाचें ; - स्त्री . १ पराभव . मीरफैजल्लास त्यांणीं शिकस्त दिल्ही . - ख ७८५ . २ मोड ; दुर्दशा ; भग्नदशा ; नष्ट स्थिति ; राजश्री सुभेदारांकडील लोकाची शिकस्त जाली . - दिमरा २१६५ . परंतु सिबाड जाया न जाहली व शिकस्तही न जाहली . - वाडबाबा ४ . १४४ . [ फा . ] 
  • स्त्री. कमाल ; पराकाष्ठा ; अत्युच्चता ( कृत्य , इ० ची ) वर पहा . [ फा . ] 
  • ०करणें १ ( कागद , तांव , तक्ता वगैरे घडी घालून चार रकाने पाडणें . 
  • ०खाणें हार खाणें शिकस्त खाऊन तोही फिरला । - ऐपो २१० . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Why the marriages are prohibited within same Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site