TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

s samb

  • सांबाची सूर्योपासना
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नफा

  • पु. १ व्यापार , दुकानदारी इ० व्यवहारांत खर्चवेच फिटून व्याजमुद्दलसुद्धां ऐवज उगवून वर जो पैसा मिळतो तो ; किफायत ; फायदा . २ ( ल . ) फायदा ; लाभ ; प्राप्ति . व्यर्थ श्रम केल्यांत काय नफा आहे . [ अर . नफअ ] नफेची , नफ्याची बाब - स्त्री . १ किफायत राहून विकली जाईल अशी जिन्नस ; भारी , मौल्यवान जिन्नस . २ ( ल . ) जेणेकरुन फायदा होईल अशी गोष्ट ; हिताची , कल्याणाची गोष्ट , उपदेश . २ स्वभावतःच भारी असलेली वस्तु ; जसेः - सोने इ० ; टिकाऊ , नाश न पावणारी वस्तु . सामाशब्द - 
  • ०तोटा पु. १ ( अंकगणित ) नफा आणि तोटा . २ खरेदीविक्रीतील नफा व तोटा या दोन बाबींवर उभारलेले अंकगणितातील एक प्रकरण . [ नफा + तोटा ] 
  • ०नुकसान न. फायदा व तोटा . ( क्रि० पाहणे ; समजणे ; आकारणे ; अजमावणे ). [ नफा + नुकसान ] नफेबाज स्त्री . नफेबाजपणा ; मिळेल तेवढा ज्यास्त नफा मिळ्विण्याची लागलेली खोड . [ नफेबाज ]. नफेवारी क्रिवि . लाभवारी ; नफा म्हणून ; काढेवारी ; काढ्यावारी ; वर ; आणखी . [ नफा ] नफेशीर वि . फायदेशीर . [ नफा ] 
  • ना. किफायत , प्राप्ती , फायदा , लाभ , 
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.