TransLiteral Foundation

p paurnima

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कापुर

  • पु. एक पांढर्‍या रंगाचे ज्वालाग्राही सुंगधी द्रव्य बर्‍याच झाडांपासुन व दालचिनी इ० द्रव्यापासुन कापुर बनवितात . हिंदुस्तानांत कापुरकेलीपासुनही कापुर निघतो . ' कापुरें तैं चाउग मालाथिलें । ' - शिशु ६२९ . ( तुल०द्रा . करुप्पु = दालचिनी . ( हा शब्दग्रीकांनी उअलला होता . काल्डवेला . ९३ . ९४ .); सं . कर्पुर ; प्रा . कप्पुर ; हिं . गु . कपुर ; ते कर्पुरामु ; मलाया कापुर ; खडू - अर . काफुर ; लॅ . कँफोरा ; इं . कँफर ) म्ह० चोळला कापुर नासतो = अति झालें म्हणजे बिघडतें . 
  • ०आरती स्त्री. ( कर्ना .) कापुरारती . १ तबकांत कापुर पेटवून त्यानें देव , गुरु , ब्राह्मण यांस ओवाळण्याची क्रिया . २ ( बडोदा ) कापुर पेटविण्याचें पात्र ; हलकारती . - ऐरापुप्र . २ . २ . 
  • ०कचरा कचरी - पुस्त्री . एक सुवासिक कंद . ( सं . कर्पुर + कर्चुर ; हिं . कपूरकचरी .) 
  • ०करदळी स्त्री. जिच्या गर्भांतकापुर निघतो अशी कर्दळ , केळ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Possibilities of thesis writing service reviews
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site