TransLiteral Foundation

n narak

  • नरक चतुर्दशी
    दिपावली म्हणजे दीपोत्सव. हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे. ‘तमसो मा ज्योर्तिगमय’ म्हणजेच दिवाळी साजरी करणे दिवा ज्ञानाचे प्रतिक आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तास

  • पु. १ ( सुतारी धंदा ). ( कों . ) हत्याराने ( लाकूड इ० ) तासणे ; छाटणे ; रंधणे . २ तासण्याची क्रिया . ३ ( लांकूड खडक इ० कांचा ) छाटलेला , तोडलेला , तासून काढलेला टवका ; कपरी , तुकडा . तेथे सुतारे काढिता तास । तिसी जाहला भूमि वास । - कथा २ . ९ . ११२ . टेकडीच्या उंच माथ्याचे तास काढून टाकले होते . - कोरकि १९ . ४ . खांच ; खांड ; खाप . ५ ( सोनारी धंदा ) एक प्रकारची नक्षी . बांगडीवर जो घासून चौकोनी सपाट भाग करतात तो . ( क्रि० मारणे ). सोनारास त्यावर तास मारण्यास सांग . [ सं . तक्ष ] 
  • स्त्री. ( कु . ) वल्हविण्याची लांब काठी ; लहान बांबू ताज पहा . 
  • पु. १ ( व . ) अडीच घटिकांचा कालावधि ; साठ मिनिटांचा काळ . २ ( वाद्य . ) घड्याळ ; एक वाद्य ; अर्ध तसु जाडीचा भाकरीएवढा काशाचा गोल तुकडा . याच्यावर लाकडाच्या मोगरीने आघात करुन ध्वनि उत्पन्न करितात . देवाची आरती करतांना किंवा अडीच घटकांचा कालवधि दर्शविण्याकरितां हा वाजवितात . तदुपरि मग सायंकाळिचा तास वाजे । - सारुह ५ . ४० . घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा । [ अर . तास ] 
  • पु. ( माण . ) ( तुरी इ० पिकांवर ) आळ्यांच्या रुपाने पडणारा रोग . - शे ६ . २७२ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

What is the Hindu Caste System?
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site