TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

m mohini

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुकान

 • न. 
  1. विक्रीसाठी ते ते पदार्थ मांडून बसण्यासाठी केलेले घर ; जागा ; विक्रीची जागा ; मांडामांड .
  2. सोनार , लोहार , कांसार इ० कांचे ते ते पदार्थ घडण्यासाठी केलेले घर , कारखाना .
  3. ( माल विकण्यासाठी मांडून ठेवलेल्या पदार्थाचा समुदाय .
  4. लोहार , सोनार , कांसार इ० कांची उपकरणसामग्री . मी दुकान आटोपून येतो . तुम्ही गोफ करविणार असलां तर मी दुकान घेऊन येतो .
  5. कांही एक व्यवहारार्थ अनेक पदार्थांचा पडलेला , मांडलेला पसारा . तुम्ही पोथ्यांचे दुकान मात्र मांडून ठेविता , शास्त्रार्थ काहीच ठरत नाही .
  6. ( गो . ) दारुचा पिठा ; गुत्ता .
  7. वस्तूंचे मांडलेले प्रदर्शन ; बाजार . [ अर ; दुक्कान ; फा . दुकान ; म . दुखण - राभा ] ( वाप्र . )
   
 • ०घालणे स्थापणे रचणे मांडणे 
  1. ( अक्षरशः ) पदार्थाच्या विक्रीसाठी मांडामांड करणे .
  2. ( ल . ) ( एखाद्या स्त्रीने ) प्रसिद्धपणे द्रव्य घेऊन व्यभिचार करु लागणे ; कसबिणीचा धंदा करुं लागणे ; अनाचाराने वागणे .
   
 • ०पसरणे पसारा मांडणे . रे ! काय दवाग्निपुढे पसरुनि दुकान कानन राहते । - मोउद्योग १३ . १०८ . 
 • ०मोडणे दुकान बंद करणे ; धंदा , व्यापार इ० पार न निवृत्त होणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

aatmyathyatmya meaning
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Latest Pages

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.