TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

k kaushik

  • कौशिकाचे वैष्णवगायन
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चोळा

  • स्त्री. ( गु . ) अळसुंदा ; चवळी पहा . 
  • पु. अंगरख्याचा , घेराशिवाय वरील भाग ; वस्त्राचा पदर व कांठ याशिवाय भाग ; उरोभाग आच्छादन करणारा एक प्रकारचा आंगरखा . [ सं . चोल ; हिं . चोला ] 
  • पु. १ ( महानु ) चोळेचा रंग ; पुट . इश्वर ध्यानाचिया चोळा ! मना काले दिजती वेळोंवेळां । - भाए ६८६ . अनुरागाचिये चोळे । - भाए ७९६ . [ चोळणें ] चोळा देणें - ( चांभारी ) सालहिरडयाच्या रंगांत चामडें ठेवल्यावर रोज दोन तीन वेळां चामडें चोळणें . 
  • पु. पदर व काठ याशिवाय बाकीचा वस्त्राचा भाग . चोला पहा . [ सं . चोल ; हिं . चोला ] 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site