TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

j jambunath

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

असंत

  • वि. असंथ ; अस्थिर . जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । तेवीं असंतचि असिजे जगें । मानिजे संत - ज्ञा १५ . १३३ . 
  • वि. 
  • वि. बरेवाईट ; सत्यमिथ्या ; खरें खोटें . संत असंत कर्मे अर्जुनी । - विपू ६ . ३ . ऐसेनि संतासंतें । कर्मे प्रवृत्तिस्तव होतें । - ज्ञा १३ . ९७५ . शिष्य पाहिजे संतासंत । विचार घेता । - दा ५ . ३ . २७ . संतकी - स्त्री . साधुत्व ; साधुपणा . संतचार - पु . संताचा आचार , वागणूक ; संतपणा . वेदशास्त्र संतचार कल्पना घेती साधुजन । - ऐपो ३८९ . संतडा - पु . ( तिरस्कारवाचक ) संत . संतमंडळी - स्त्री . वारकरी पंथ ; विष्णुदास . संतमार्ग - पु . सज्जनांचा आचारक्रम , वागणूक , साधु लोकांची रीत , पद्धति मार्ग . संतमाळिका - स्त्री . गुरुशिष्यपरंपरेनें चालत आलेल्या साधुपुरुषाची परंपरा ; संताचा संघ ; संताची वंशावळ . संतसज्जन - पु . अव . ( व्यापक अर्थानें ) साधुपुरुष ; सदगुणी लोक ; पुण्यपुरुष ; साधुमंडळी . संतावलि - स्त्री . साधुसंतांच्या नांवांची पद्यमय यादी ; साधुसंतांची नांवे असलेले काव्य . [ सं . ] संती - वि . संतासंबंधी ; साधुविषयक ( रीति , वेष , पोशाख , राहणी वगैरे ). 
  • अविद्यमान ; खोटी . असत पहा . म्हणोनि हें असंतचि सरें । - परमा १० . २४ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

विवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site