TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

g ghanashyam

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ओल

 • स्त्री. हमीदाखल ठेवलेली वस्तु ( गुरें , माणसें इ० ); तारण ; शत्रूनें तहाच्या अटी पाळाव्या म्हणुन त्याजकडुन खातरजमेसाठीं मनुष्य , गुरें द्रव्य इ० मागून घेऊन त्यांस अटी पूर्न होईपर्यंत अडकवून ठेवणें . ' कोट किल्ले दिले ओलिला त्रिभकजीसाठीं । ' - ऐपो ३८३ . ( का . ओलु = हमी , तारण ; दे . उल्ल = कर्ज ) 
 • स्त्री. कापडाचा तुकडा ( एकेरी पन्ह्माचें ५ - ७ हात लांब उपरणें , पलंगपोस ), ( गो .) ख्रिश्चन बायांची ओढणी . 
 • स्त्री. १ भिजलेली स्थिति ; ओलावा ; दलदल ; आर्द्रता . ' दानव रुधिराचिया ओला .' - शिशु २ . २ ( ल .) साध्यता ; सुलभपणा ( काम करण्यास जागा . सवड ). उ० तेथें कांही ओल आहे = आशा करण्यास कांही जागा , अनुकूल स्थिति , साधन , सोयी आहेत . ( सं . आर्द्र ; प्रा . उल्ल - ओल्ल ) म्ह० १ ओल आहे कीं पो ( फो ) ल आहे , ओल ना पोल , ओल कीं पोल ( कांहीं ओलावा आहे ? कां सगळा भुसाच ), तेथें कांही लभ्यांश आहे किंवा नाही . २ मुलांचा एक खेळ , ( चार , पांच मुलें एकत्र बसून उभी पोकळ मूठ करितात , एक मुलगा आपल्या हातांतील खडा कोणतरी एकाच्या मुठींत टाकतो व मग ओल कीं पोल असें डाव आलेल्या मुलाला विचारतो व त्यानें ज्याच्या हातांत खडा असेल त्याचा तो हात धरल्यास त्याची हारजाऊन खडा धरण्यार्‍यावर येते .) ३ ( ल .) दयाळुपणा ; दयाद्रता . ' भीतरि नाहीं प्रेमाची ओ ( ल ) ळ । तया केवि बोलवती वियोगिचे बोल । ' - ऋ ९९ . 
 • ०धरणें जमिनींत पडलेल्या पावसाच्या पाण्याची वाफ होण्यापूर्वी जमीन नांगरणें . ओलीला ओल मिळणें - जमिनींत ओलावा वाळुन गेला नाहीं तों पुन्हां पाऊस पडणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.