TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

b babanrao navadikar

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काफी

  • स्त्री. १ बुंद एक झाड व त्याचें बीं . २ बुंदाची भाजुन , दळुन केलेली पूड . ३ या पुडीचें साखर , दुध इ० घालुण केलेलें पेय ; एक उत्तेजक पेय . काफीचें झाड ३ - ४ हात उंच वाढतें . फुलें चमेलीसारखें पांढरीं असुन फुलबहरांनंतर आठ महिन्यांनी फळें तयार होतात . ती लांबोडी व पिकल्यानंतर तांबड्या रंगाची दिसतात ती पिकल्यावर त्यांतुन बुंद काढुन घेतात . एका फळांत दोन बुंद ( बिया ) असतात . एका झाडावर एक वेळी शेर - अच्छेर बुंद निघतात . बुंदाचा रंग हिरवा असतो . - वगु २ . ३९ . १६ व्या शतकांत आशिया खंडाच्या पश्चिम भांगात कॉफीचा प्रसार होता , पुढें सर्वत्र झाला . ( तुर्की , अर . काहवे = पिणें ; इं . कॉफी ; फ्रें काफे ; कव्हा पहा .) 
  • पु. ( संगीत ) १ एक राग . या रागांत षड्‍ज . तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम पंचम तीव्र धैवत व कोमल निषाद हे स्वर लागतात . जाती संपुर्ण वादी पंचम व संवादी षड्‍ज गानसमय मध्यरात्र . तरी पण सर्वकालिकाहि मानतात . २ एका थाटाचें नांव . याचे सात स्वर असें ; - शुद्ध षडज ; शुद्ध ऋषभ , कोमल गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध धैवत व कोमल निषाद . 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.