Dictionaries | References द देखावा Script: Devanagari See also: देखवा Meaning Related Words देखावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A glimpse given; a transient view or slight specimen afforded. Used with दाखविणें. Ex. पावसानें दे0 मात्र दाखविला; तुम्ही गाण्याचा दे0 मात्र दाखवून फळ काय? 2 Sight, seeing, view. 3 In modern translations. Prospect. देखावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A glimpse given; a transient view or slight specimen afforded. Sight, seeing, view. देखावा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आव , ऐट , झोक , डामडौल , डौल , थाटमाट , दर्शनी सौंदर्य , नखरा , भपका , सरंजाम ; देखावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य Ex. नैनितालचा देखावा अतिशय सुंदर दिसत होता. ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दृश्यWordnet:asmপ্রাকৃতিক দৃশ্য bdमिथिंगायारि नुथाइ benনৈসর্গিক শোভা gujભૂ દૃશ્ય hinभू दृश्य kanಭೂ ದೂಶ್ಯ kasنَظارٕ malപ്രകൃതിദൃശ്യം mniꯄꯔ꯭ꯀꯔ꯭ꯤꯇꯤꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ꯭ꯐꯖꯕ nepभू दृश्य oriପ୍ରାକୃତିକ ଦୃଶ୍ୟ panਭੂ ਦ੍ਰਿਸ਼ sanभूप्रदेशः tamபுவிகாட்சி telఅందమైన దృశ్యము urdسنہرا , دلکشی See : दृश्य देखावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ किंचित नमुना ; दिग्दर्शन ; दाखविलेली चुणुक ; ईषन्मात्र प्रकाशन . पावसाने देखवा मात्र दाखविला . २ दर्शनी भाग - बाजू ; दृश्य ; दृश्यभाग . ३ दृष्टिविषय . ४ ( इमारत ) दर्शनी देखावा = समोरील भाग . फ्रंट एलीव्हेशन . बाजूचा देखावा = बाजूचा भाग . साइड एलीव्हेशन . इ० [ देखणे ] पु. १ किंचित नमुना ; दिग्दर्शन ; दाखविलेली चुणुक ; ईषन्मात्र प्रकाशन . पावसाने देखवा मात्र दाखविला . २ दर्शनी भाग - बाजू ; दृश्य ; दृश्यभाग . ३ दृष्टिविषय . ४ ( इमारत ) दर्शनी देखावा = समोरील भाग . फ्रंट एलीव्हेशन . बाजूचा देखावा = बाजूचा भाग . साइड एलीव्हेशन . इ० [ देखणे ] Related Words देखावा जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा tableau scenery oblique view profile elevation promotional display sectional view box set isometric view चलतचित्र चलतचित्रपट टिळाटोपी करणें एग्झिबिशन वरवर करणें elevtion मांजर मारुन काशीस जाणें सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी खुलावट भक्तीचें दुकान करणें भक्तीचें दुकान घालणें भक्तीचें दुकान पसरणें भक्तीचें दुकान मांडणें माथ्यार पदर, गांड उक्ती रंगढंग समक्षा vernal aspect अवडांबर जसें दिसावें, तसें असावें झुरळूक धुत्रमशाई पिस्साच्चाक समुद्राकडे व्हरप रांगोळीचा गालिचा सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी चादरी चामाडौला डोलारा बकध्यान मासळि धरुंक, बोक्याध्यान उंदरा धरुंक भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ देखवा नागवा पाऊस अवडंबर जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी ऐट कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे दाबरोआब थाटणे कोल्हटि कोल्हाट शहारण window dressing दंभ दाखवणूक देख अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी चमत्कृति तमाषबिनी डंब दिठिवा दिठीवा फुशारकी बगा नण्णी कशीय् आसूं कंडॉ बरॉ हाल्ना नयनरम्य सोंग आलोकन ढस्मर अवलक्षण बहिरंग दिठी पवित्रा view घटाव झुळक झुळकी बू भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास निधाई रोमांचित चमत्कार खटाटोप रुप display झुळूक मातु मिरवण मिरवणी निधाय टिळा देखणे कोटी आलोक जाहिर जाहिरा जाहीरा झोक scene sight कटाव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP