Dictionaries | References स सोंग Script: Devanagari Meaning Related Words सोंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. भटभाईला हत्ती घोडें हें सोंग कशाला पाहिजे एक गडी असला पुरे. 4 Used of a man, animal, or thing viewed as queer, odd, comical &c., as ridiculously dissimilar to that which yet it must be pronounced to be; a grotesque object or representation; a burlesque, a caricature, a thing the disguise of. सोंग करणें g. of o. To imitate or copy; to take off. सोंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A part in a dramatic play. An assumed character and guise. Shame. सोंग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अविर्भाव , ढोंग , नक्कल , बहाणा . बनावट वेष , मिष :ना. पार्ट , भूमिका , वेष ( नाटक );ना. पोकळ देखावा , थाटमाट ( श्रीमंतीचे सोंग );ना. चमत्कारिक . सोंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बनावट वेश Ex. त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेश वेखWordnet:asmছদ্মৰূপ bdगुबुननि महर लानाय benবেশভূষা kanಮಾರುವೇಷ kasبیس بَدلُن , ہُلییہ بَدلاوُن malപ്രച്ചന്ന വേഷം mniꯁꯛꯂꯣꯟ oriଛଦ୍ମବେଶ panਸਵਾਂਗ sanवेषान्तरम् tamவேடம் telమారువేషం urdشکل بلنا , سوانگ , بہروپ , شعبدہ See : बहाणा, नाटक सोंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. नाटकांत घेतलेली भूमिका ; वेष ; पार्ट . ( क्री०आणणें ; घेणें ; येणें ).ढोंग ; मिष ; बनावट वेष ; नक्कल ; आविर्भाव . ३ पोकळ देखावा , थाटमाट ; नुरुपयोग व व्यर्थ अडचण करणारी गोष्ट .लोकविलक्षण माणूस ; चमत्कारिक वस्तु प्राणी , [ सं . स्वांग ; सोगु ] म्ह० १ रात्र थोडी सोंगे फार . २ सारी सोंगे येतात , पैशाचें सोंग येत नाहीं .०करणें - हुबेहुब नक्कल , अनुकरण करणें .०ढोंग - पु .सामान्यपर्णे सोंग .खोडसाळपणाबताबणी .( क्री०करर्णे ; मांडर्णे ; लावणे ; माजवर्णे ).०संपादणी स्त्री. घेतलेल्या भूमिकेची तंतोतंत बतावणी . सोंगडी ड्या , सोंगाळ्या , सोंगी , सोंग्या वि . १ सोंग घेणारा ; बहुरुपी .ढोंगी . म्हण० ( व .) सोंग्या ढोंग्यअ पांडुरंगा . Related Words अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे सोंग सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं सार्या सोंगाची भलाई, पैशाचें सोंग साधत नाहीं सोंग करणें सोंग कां धरावें सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या exculpation excuse alibi disguise self-justification dissimulate धंदधद make believe वेड काढणें वेड पांधरणें झिंगाटो कानांत भेंड घालणें दुरग मरगी पतिव्रता नार, रात्रीं हिंडे दारोदार वेसु घालुनु नाचना म्हळयारि जातवे? घोंग नाटन नटिया personation घुमें वेड गायचे चाम घाल्लो वाग गायीचे चाम गाल्लोलो वागु जसें शिक्षण, तसे लक्षण डसाडुकर डसाडोकर कुंथून कुंथून केळी खाणें कुथून कुथून बोकड खाणें बुंधी मिख नटीण द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी निदल्ल्याक कोणीय उठयात, जागो आसिल्ल्याक कोण उठाय तोलो? पडद्यांतुलो वेसु, भायर आयिलेशिवाय रावना कोंगी कोंग्या कोल्हरी वोळंब तुला फें आणि तुझ्या बापाला फें बचंभट वेख सोंगासारखी संपादणी सोव आवगणी ढंगधत्तुरा कडक लक्ष्मी बागुलबुवा बान्हा माभळभटट पिसें लावून कावळा करणें पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥ गोळ्या मागे गोळा, माझा डोळा गोविंदू ढंगधोत्र कानागाडा करणीचा कुत्रा करणीचा घोडा करणीचा वाघ पगे माछला मारे, मोडे राम पुकारे रुप पालटणें ढोंगसोंग कारवा दांभिक बतावणी dissimulation ठक, महाठक आणि निवारण्या त्रिदंडी संन्यास नटिनी पाटांऊ लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली राळ फेकणें संकासुर नार्या ढोंग दंभ वेष जिकडचे तिकडे वळे, कणकीचें गळूं गळूं पडे तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। डोहाच्या जागी डोहो पडतील कानांत तुळशी (पत्र) घालणें कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें अवगणी बागूल बावा फुलानं मारली मूर्छना आली, मुसळानं मारली हांसत गेली भेश Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP