Dictionaries | References

कोटी

   
Script: Devanagari
See also:  कोटि

कोटी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  स्त्रियों के पहनने की चोली जिसकी आकृति कोट जैसी होती है   Ex. उसने काले रंग की कोटी पहनी थी ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : करोड़, करोड़

कोटी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  शंभर लाखांची संख्या   Ex. कोटीक एका फाटल्यान सात शुन्यां आसतात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
एक कोटी एक करोड
Wordnet:
asmকোটি
benকোটি
gujકરોડ
kanಕೋಟಿ
kasکَرور , ۱٠٠٠٠٠٠٠ , 10000000
malകോടി
nepकरोड
oriଏକକୋଟି
panਕਰੋੜ
sanकोटि
telకోటి
urdکروڑ , ۱۰۰۰۰۰۰۰
noun  कोटीचेर आसता अशी आंकड्यांचे सुवाते प्रमाणें मेजल्यार एकका कडल्यान सुरू केल्यार आठवी येवपी संख्या   Ex. चार कोटी एक हातूंत कोटीचे सुवातेर चार आसा
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকোটি
bdकौटि
mniꯀꯔꯣꯔ
oriକୋଟି
sanकोटिः
urdکروڑ

कोटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  शंभर लक्ष   Ex. ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
करोड १००००००० 10000000
Wordnet:
asmএক কোটি
bdकौटि
benএক কোটি
gujકરોડ
hinकरोड़
kanಕೋಟಿ
kasکَرور
malഒരു കോടി
mniꯀꯣꯇꯤ
nepकडोर
oriକୋଟିଏ
panਕਰੋੜ
sanकोटि
tamகோடி
telకోటి
urdکروڑ , ۰۰۰۰۰۰۰۱ , S
noun  शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत   Ex. त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
noun  दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान   Ex. चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকোটি
bdकौटि
mniꯀꯔꯣꯔ
oriକୋଟି
sanकोटिः
urdکروڑ
noun  शंभर लक्ष   Ex. कोटीच्या संख्येत एकानंतर सात शून्य असतात.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१००००००० 10000000
Wordnet:
asmকোটি
benকোটি
gujકરોડ
kanಕೋಟಿ
kasکَرور , ۱٠٠٠٠٠٠٠ , 10000000
kokकोटी
malകോടി
nepकरोड
oriଏକକୋଟି
panਕਰੋੜ
sanकोटि
telకోటి
urdکروڑ , ۱۰۰۰۰۰۰۰
See : दर्जा

कोटी     

 स्त्री. कोठी . ' शेण लावून कोटीच्या बैलांत शिरल्याप्रमाणें ' - मरांरंग ८४ .
 स्त्री. जात ; जातिवंत . ( सं .)
 स्त्री. १ शंभर लक्ष ; एक करोड ; कोट . ' जागजागी आहेत वीर कोटी । ' - र . १० . २ ( वादविवादांत ) चिरुत्तर करण्यासारखें खुबीदार उत्तर ; भाषणांची मोठ्या युक्तीनें रचना ; खर्चीचें भाषण . ३ शब्दांत वाक्यांत कांहीं फरक करुन किंवा एकाच उच्चराचें पण भिन्न अर्थाचें शब्द घेऊन अर्थाच्या गमती करुन अलंकार - नमस्कार दाखविणें . हें एक भाषा कौशल्य समजलें जातें . श्लेष पहा . ' अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेलीं दहापांच घशांत '. - नाकु ३ . ३४ . ४ विशिष्ट वर्ग , प्रकार , ' रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्री . पुत्रां । ' - एभा . १३ . ४५ . भेद . ' गुरामध्यें दोन मोठ्या कोटी - म्हशीं आणी गाई ' ५ काट . कोन त्रिकोणाची उभी बाजु ; लंब रेषा ; कर्णाखेरीज एक बाजु . ६ थोर योग्यता , दर्जा ; श्रेष्ठपणा ; शौर्य , सद्‌गुण , विद्या यामध्यें अतिशय प्रवीण असलेल्याच्या स्तुतिदर्शक , सन्मानदर्शक संज्ञा . ' खर्‍या साधूंची कोटी यांच्या उलट असतें .' ७ धनुष्यांचें टोंक ; चंद्रकलेची टोंकें . ८ कल्पना ; विचारसरणी . ' परंतु ही कोटी इतिहासदृष्टया टिकेल असें आम्हांस वाटत नाहीं .' - टि ४ . ११६ . ९ पराकाष्ठा ; कळस ; उच्च शिखर .' पराकोटी .'
०उभविणें   ध्वजा उभारणें . ' तरी यशाची उभऊनि कोटी । ' - नव १९ . १७७ . क्रम - पु . १ युक्तिवाद ; शक्कल ; खुबीदार विवेचनपद्धति ; श्लेषात्मक भाषक . ' हाच कोटिक्रम स्वीकारलेला आहे .' - गीर १५७ . २ पेंच
०क्रम   तोड काढणें ; युक्ति योजणें ०ज्या - स्त्री . ( त्रिकोणमिति ) कोभुजज्या . काटकोन त्रिकोणांतील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचे गुणोत्तर . कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बरीज १ भरतें . ( इं .) कोसाईन .
लढविणें   तोड काढणें ; युक्ति योजणें ०ज्या - स्त्री . ( त्रिकोणमिति ) कोभुजज्या . काटकोन त्रिकोणांतील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचे गुणोत्तर . कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बरीज १ भरतें . ( इं .) कोसाईन .
०ध्वज   लावणे , उभारणें ) - पु . नवकोट नारायण होणें ; अफाट संपत्तीचा देखावा करणें ; कोट्याधीश होणें .
  लावणे , उभारणें ) - पु . नवकोट नारायण होणें ; अफाट संपत्तीचा देखावा करणें ; कोट्याधीश होणें .
०भोज वि.  कोट्याधीश . ' धनेश्वर नामें कोणियेक ब्राह्मण । तो वस्तुवित्तेसि संपुर्ण । कोटिभोज पै । ' - कथा २ . १५ . ६ ०शः - वि . कोट्यावधी . ' या कामाला कोटिश ; रुपये पडतात .' ( सं .)
०स्पर्शज्या  स्त्री. ( त्रिकोणमिति ) कोटिज्या व भुजज्या यांचें गुणोत्तम . कोस्पर्शज्या ( इं .) कोटॅन्जेंट .

कोटी     

कोटी उभविणें
ध्वज उभारणें
पराक्रम करणें
झेंडा फडकविणें. ‘तरी यशाची उभऊनि कोटी।’ -नव १९.१७७.

कोटी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कोटी  f. f. = कोटि.

कोटी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कोटी  f.  (-टी)
1. The edge or point of a sword.
2. A medicinal plant, (Medicago esculenta.)
3. A Krore, &c.: see कोटि.

Related Words

धा कोटी   दहा कोटी   कोटी   एक कोटी   मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर   ३।। कोटी   ३॥ कोटी   ४ कोटी   ५० कोटी   ७ कोटी   अर्द कोटी   अर्ध कोटी   द्रव्याचिया कोटी। नये गांडीची लंगोटी॥   कोटी १०००००००   शंभर कोटी   crore   एक करोड   करोड   कोटि   பத்துக்கோடியான   పదికోట్లు   ଦଶକୋଟି   ਦਸ ਕਰੋੜ   ಹತ್ತ ಕೋಟಿ   दस करोड़   দশ কোটি   দহ কোটি   દસ કરોડ   പത്തുകോടി   పది కోట్లు   പത്ത് കോടി   பத்துக்கோடி   ଦଶ କୋଟି   ಹತ್ತು ಕೋಟಿ   अर्बुदम्   ଏକକୋଟି   ಒಂದು ಸಾವಿರ ಮಿಲಿಯನ್   এক কোটি   करोड़   कौटि   కోటి   ਕਰੋੜ   ಕೋಟಿ   कडोर   کَرور   പതിനായിരം കോടി   ഒരു കോടി   ਦਸ ਖਰਬ   കോടി   কোটি   கோடி   दस खरब   धा खर्व   பில்லியன்   କୋଟିଏ   દસ ખર્વ   বিলিয়ন   કરોડ   number   spike discharge   degree of an equation   degree of a polynominal   degree of permutation   rank difference   एक हजार लाख   rank correlation   दशकोटी १००००००००   कौण्डीवृस्य   १०००००००   १००००००००   kinetic orders pharmacokinetics   अर्धकोटी   ordovician period   palaeooic era   १००००००००००००   pre-cambrian period   हसोळी खाणें   अहंकारणें   कोट्यांनी   पराकोटी   हंसोळी खाणें   permian period   devonian period   दशकोटी   कोटिक्रम   cainozoic era   axis of ordinates   witticism   जालना जिल्हा   असेंति   असेत   डायनोसॉर   ओटी पसरणें   फुसकुली सोडणें   देवीदेवता   triassic period   शुद्ध रुपान   10000000   किंमत ठरवणे   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP