Dictionaries | References ज जण Script: Devanagari See also: जणी , जणें Meaning Related Words जण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A person, a body, an individual. The word requires a numeral prefix; and, to express two, three, or four, दोघे, तिघे, चौघे are employed, instead of दोन, तीन, चार. 2 जण is frequently ap- plied to an individual amongst living creatures gen. For phrases see जन. जण हराचें जण चोराचें Of the people some side with the robbed, some with the robber. जणाचे हातीं दोन धोंडे No course of conduct can ensure the pleasing of the people. जणांत मिळून राहणें or असणें To lead a public or a social life. जण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m f A person, an individual. (Prefixed by a numeral.) जण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. असामी , माणूस , व्यक्ती . जण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : व्यक्ती जण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न . ( अव . ) माणूस ; व्यक्ति ; असामी ; लोक . या शब्दाच्या मागें संख्यावाचक शब्द लावतात . जसें दोन - तीन - चार - जण . ऐसे तिघे जण प्रबुध्द थोर जाले । - पंच १ . २ . दोघे - तिघे - चौघे जण किंवा व्यक्ति . हा शब्द फक्त मनुष्यांनाच लावितात . जन पहा . [ सं . जन ] ( वाप्र . ) जण हाराचें , जण चोराचें - कांहीं लोक चोराच्या बाजूला , कांहीं लोक धन्याच्या बाजूला असतात अशांना उद्देशून . जणाचे हाती दोन धोंडे - कोणत्याहि तर्हेनें वागलें तरी लोक खूष राहात नाहींत याअर्थी . जणांत मिसळून राहाणें , जणांत मिसळून असणें - लोकांत मिळून मिसळून राहणें - असणें . जणकथा , चाल , जाहीर , मर्यादा , लज्जा , वाढ - जन मध्यें पहा . [ सं . जन . पं . जणा ; गु . जण ; सिं . जणो ; फ्रेंजी जेनो ] जण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जणांत मिसळून राहणें-असणेंलोकांत मिळून मिसळून असणेंलोकमतानुवर्ति होणेंसहसा लोकमताविरूद्ध वर्तन न करणेंचारचौघांप्रमाणें वर्तन ठेवणें. Related Words पांच जण मेळेलेकडे परमेश्वर जण अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण जण हाराचें, जण चोराचें पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई जनाचे हातीं दोन धोंडे एकापेक्षां एक वैदिक चेंगराचेंगरी जणी जणें जाजपूर जिल्हा चड वजिणी जातऽकीर बांयूटी फोज्येत देव्हारबडवा जायजण जायजणा जायजाणा जायवळ जनवाक्य जनार्दन उणावणे लता कुंज स्वयंबोध साही अवघ्यांची मति, एकसारखी नसती (एखाद्या कार्याची) तळी उचलणें (एखाद्या कार्याची) तळी भरणें ऑंगोगडी ऑंगोगड्या म्हातारचळ तिघे अंगवण आरंबळणें आंगोपती कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा अविधवानवमी मी न् माही बय, तितलं वर्हाड लय नऊ नायक, दहावा पायक विषारी बामण दाइज दाईज देवड देशांतर हूं तर भांडीं घांस तूं याचना पाळणा घुरमळणें असहमत जननी चिवचिव चौघी कुरघोडी नफर रील चौघे कस भांग अंधळा उपाधि ध्यान न्याय हर बारा अष्ट धा अंग ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP