Dictionaries | References च चिवचिव Script: Devanagari Meaning चिवचिव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चिमण्यांच्या पिल्लांचा आवाज Ex. पहाटे पहाटे चिमण्यांच्या पिल्लांनी चिवचिव सुरू केली. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चिवचिवाटWordnet:asmচিঁ চিঁ bdसिउ सिउ benচুঁ চুঁ gujચીં ચીં hinचूँ चूँ kanಚೀವ್..ಚೀವ್ kasچوٗں چوٗں kokचींव चींव malചൂം ചൂം mniꯆꯦꯛ ꯆꯦꯛ oriଚିଁ ଚିଁ panਚੂੰ ਚੂੰ urdچوں چوں , چوں چاں चिवचिव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The twittering and chattering of sparrows, the squealing of rats &c. Hence 2 Angry or confused clamor; the demanding of duns, the chatter or din of beggars, schoolboys &c. Ex. तुम्ही सगळे मला चि0 तोडूं नका एकजण सांग; बाजारांत त्याची चि0 झाली, i. e. People flock around him to revile, dun, importune &c. 3 The cries and confessions of a beaten wrestler, boxer &c. 4 Discontented excusings of one's self; whining expression of incompetency &c. चिवचिव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The twittering and chattering of sparrows, &c. Angry clamour. चिवचिव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चिमणी , उंदीर वगैरे प्राण्यांचा आवाज . २ रागावलेल्या लोकांचा , तगादा करणार्यांचा , भिकार्यांचा , शाळेंतील मुलांचा कलकलाट . तुम्हीं सगळे मला चिवचिव तोडूं नका , एक जण सांगा . बाजारांत त्याची चिवचिव झाली . = बाजारांत लोक त्याच्या भोंवतीं जमून निंदेचा , तगाद्याचा , निर्भर्त्सनेचा कलकलाट करूं लागले . ३ चीत झालेल्या पहिलवानाचें , मुष्टियोध्दयाचें पुटपुटणें , चडफडणॆं , कबुली देणें . ४ असंतुष्टपणानें स्वत : च्या मनाची कशीबशी समजूत घालून घेणें ; अक्षमतेची , दुबळेपणाची पिरपिर . [ सं . चीव = बोलणें द्वि ; चीव - भाषार्थे - राजवाडे ग्रंथमाला ] चिवचिव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिवचिव करणें-करीत बसणेंआपणाशीच चरफडत, मुकाट्याने बसणेंअगतिक होऊन बसणें. ‘बाळोबाला चिवचिव करीत बसावे लागत होते.’ - V.S. २.७०. Related Words चिवचिव चींव-चींव चूँ चूँ چوٗں چوٗں চিঁ-চিঁ চুঁ চুঁ सिउ सिउ ଚିଁ ଚିଁ ਚੂੰ ਚੂੰ ચીં ચીં ಚೀವ್.ಚೀವ್ ചൂം ചൂം चेंवचेंवणें चिवचिवाट च्यावच्याव चेवचेव चिवचिवणे चिमणचिटकें चावचाव चावाचीव उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा किजबिज किलबिल चवचव चिवचिवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP