Dictionaries | References

घांटी

   
Script: Devanagari

घांटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
होणें g. of s. To lose one's voice: also to lose the power of swallowing.

घांटी     

 स्त्री. घसा ; गळा . पूर्वी तुम्हां नाहीं भेटी । तरि कां येणें धरिली घांटी । - गीता २ . २२६१ . २ घाट ; कंठमणि ; कंठनाल ; नरडें . तिणें पसरितांचि जाभाडी । हनुमंत सवेग घाली उडी । आकळितां जिव्हा लडबडी । तंव घाटीबुडीं रिघाला । - भारा किष्किंधा १८ . ६८ . [ सं . घाट ] ( वाप्र . )
 स्त्री. साखरेची गांठी . गांठी पहा .
 स्त्री. लहान घंटा ( बैल इ० पशूंच्या गळयांत बांधण्याची ); पितळी लहान घांट , घंटा . [ सं . घंटा ; म . घांट ]
०खालीं   राहणें - शपथ घेण्याचा एक प्रकार ; बेल भंडार उचलणें , देवाचा निर्माल्य उचलणें ह्याप्रमाणेंच देवळाच्या घंटेखालीं उभें राहून खरें असेल तें सांगावें असा प्रघात आहे . घाटीखालीं उभे राहणें , देवावरची बेल - तुळस उचलणें , कृष्णेच्या पाण्यांत उतरणें , हीं साधनें अत्यंत कठिण प्रसंगीं व अज्ञात वृतांतास्तव जुनीं माणसें अमलांत आणीत . - खेया २८ .
०खाऊन   मोठयानें बोलणें ; ओरडून , खेंकसून बोलणें ; जीव खरडून , तोडून , खाऊन बोलणें ; गळा काढून रडणें , ओरडणें ; शिरा ताणून बोलणें ; गळेफोड करणें .
उभे   राहणें - शपथ घेण्याचा एक प्रकार ; बेल भंडार उचलणें , देवाचा निर्माल्य उचलणें ह्याप्रमाणेंच देवळाच्या घंटेखालीं उभें राहून खरें असेल तें सांगावें असा प्रघात आहे . घाटीखालीं उभे राहणें , देवावरची बेल - तुळस उचलणें , कृष्णेच्या पाण्यांत उतरणें , हीं साधनें अत्यंत कठिण प्रसंगीं व अज्ञात वृतांतास्तव जुनीं माणसें अमलांत आणीत . - खेया २८ .
बोलणें   मोठयानें बोलणें ; ओरडून , खेंकसून बोलणें ; जीव खरडून , तोडून , खाऊन बोलणें ; गळा काढून रडणें , ओरडणें ; शिरा ताणून बोलणें ; गळेफोड करणें .
०खाजवणें   ( व . ) घसा खवखवणें
०चिप्पचीप   १ गळा , आवाज बसणें . २ गळयांतील , घशांतील विकारामुळें गिळतां न येणें .
होणें   १ गळा , आवाज बसणें . २ गळयांतील , घशांतील विकारामुळें गिळतां न येणें .
०पडणें   ( व . ) आवाज बसणें .
०फुटणें   बदलणें - १ ( मुलगा वयांत आल्यामुळें ) आवाज प्रौढ होणें . २ ( गाण्यांत ) आवाज बसणें ; आवाज घोगरा होणें ; कंठ फुटणें .
०बसणें   ( ना . ) गळयांतील विकारामुळें आवाज बिघडणें .
०वर   ( व . ) जिवावर येणें ; दुष्कर वाटणें . काम मोठें घाटीवर येतें तिच्या .
येणें   ( व . ) जिवावर येणें ; दुष्कर वाटणें . काम मोठें घाटीवर येतें तिच्या .

घांटी     

घांटी (घांटे) खालीं उभे राहाणें
एक प्रकारची शपथक्रिया. देवळांत देवापुढे बांधलेल्‍या घंटेखाली उभे राहून एखादी गोष्‍ट आपण केली किंवा न केली ते सांगणें
शपथ घेणें. दिव्याचा एक प्रकार. (गो.) घाटीपोंदा उभे रावप.
घांटी खाऊन बोलणें
मोठ्याने बोलणें
ओरडून खेकसून बोलणें
जोरजोराने बोलणें.

Related Words

ऊपरी दिबांग घांटी जिल्लो   घांटी   स्पिती घांटी   घांटी खाजवणें   घांटी चिप्प होणें   घांटी चीप होणें   घांटी पडणें   घांटी फुटणें   घांटी बदलणें   घांटी बसणें   घांटी शेंदूर ओतणें   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   سِپتی گھاٹی   سِپتی وادی   ସ୍ପିତି ଘାଟି   स्पिति खोरे   स्पिति घाटी   स्पितिदरी   স্পিতি ঘাটী   ਸਿਪਤਿ ਘਾਟੀ   સ્પિતિ ઘાટી   দিবাঙ্গ ঘাটি জেলার উপরিভাগ   ऊपरी दिबांग घाटी जिला   ऊपरीदिबाङ्गघाटीमण्डलम्   दिबांग व्हॅली जिल्हा   ਉੱਪਰਲੀ ਦਿੰਬਾਗ ਘਾਟੀ ਜ਼ਿਲਾ   ଦିବାଙ୍ଗ ଘାଟୀ ଜିଲ୍ଲା   દિબાંગ ઘાટી જિલ્લો   निचली दिबांग घांट जिल्लो   अनीनी   खिलनमार्ग   कूर्ग   रोइंग   घाटरूं   हलकून   हलकूम   मणका   नरांडी   घसा   घागरी   घांट   घाटणें   ढाल   घाट   कंठ   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP