Dictionaries | References

कंठ

   
Script: Devanagari

कंठ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  गले की वे नलियाँ जिनसे भोजन पेट में उतरता है और आवाज़ निकलती है   Ex. समुद्र मंथन से निकले विष का पान करने से भगवान शिव का कंठ नीला हो गया ।
HOLO COMPONENT OBJECT:
गर्दन आहार नाल
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गला घाँटी कण्ठ हलक हलक़
Wordnet:
asmকণ্ঠ
bdगारामा
benকণ্ঠ
gujકંઠ
kanಕಂಠ
kasہیُر
kokकंठ
malകഴുത്ത്
mniꯈꯧꯔꯤ
oriକଣ୍ଠ
panਗਲਾ
tamதொண்டை
telగొంతు
urdحلق , نرخرہ , گلا , کنٹھ
See : गला

कंठ     

कंठ n.  (सो. पुरुरवस्.) वायुमत में अजमीढपुत्र ।

कंठ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंतल्यान जेवण पोटांत पावता आनी आवाज येता अश्यो गळ्याच्यो नळयो   Ex. समुद्र मंथनांतल्यान आयिल्लें वीख पियेतकच शंकराचो कंठ निळो जालो
HOLO COMPONENT OBJECT:
मान आहार नळी
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ताळो गळो
Wordnet:
asmকণ্ঠ
bdगारामा
benকণ্ঠ
gujકંઠ
hinकंठ
kanಕಂಠ
kasہیُر
malകഴുത്ത്
mniꯈꯧꯔꯤ
oriକଣ୍ଠ
panਗਲਾ
tamதொண்டை
telగొంతు
urdحلق , نرخرہ , گلا , کنٹھ
See : गांठ

कंठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 कंठीं प्राण येणें To be much alarmed or distressed. 6 मोकळा कंठ करून रडणें To give way to grief or distress; to cry unrestrainedly.
चामीकर न्याय m S The rule of the Neck and its ornament. Used of Looking about for a thing which is on one's person or in hand. Agreeing with काखेंत कळसा गांवाला वळसा or गांडीखालीं आरी चाम्हार पोर मारी.

कंठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The throat. The voice. The neck as of a vessel.
कंठ दाटणें   Be choking under some vehement emotion.
कंठ फुटणें   Get a cracked voice.
कंठी प्राण येणें   Be much alarmed or distressed.
कंठी प्राण उरणें   To be almost dead.
कंठी प्राण धरणें   To retain one's life a little under some unfulfilled expectation or hope.

कंठ     

ना.  आवाज , गळा , घसा , नरडे .

कंठ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पोपट इत्यादी पक्ष्यातील नराला तारुण्यावस्था प्राप्त झाली असता गळ्याभोवती उमटणारी एक रेष   Ex. ह्या पोपटाचा कंठ गुलाबी आहे.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকণ্ঠী
gujકાંઠલો
kasکٔنٛٹھی
malപക്ഷികളുടെ കഴുത്തിലെ രേഖ
oriକଣ୍ଠୀ
tamகண்டி
telమెడగీత.
urdکنٹھی
noun  मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो   Ex. समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
मान
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गळा घसा
Wordnet:
asmকণ্ঠ
bdगारामा
benকণ্ঠ
gujકંઠ
hinकंठ
kanಕಂಠ
kasہیُر
kokकंठ
malകഴുത്ത്
mniꯈꯧꯔꯤ
oriକଣ୍ଠ
panਗਲਾ
tamதொண்டை
telగొంతు
urdحلق , نرخرہ , گلا , کنٹھ
See : आवाज

कंठ     

 पु. १ गळा ( हनुवटीच्या खालील व खांद्याच्या वरील शरीराचा भाग ). ' कंठी झळके माळ मुक्ताफळांची ' - गणपतीची आरती . २ ( गायन ) गळ्यांतून निघणारा ध्वनि ; आवाजी . ' स्वरावरुनि समजे कंठ .' तिचा कंठ फार मधुर आहे . ' ३ ( पोपट . कबूतर . चिमणा इ० ) पक्ष्यांतील नराला तारूण्यावस्था प्राप्त झाली असतां गळ्याभोंवतीं जी एक काळी रेषा उमटते ती . ( क्रि . फुटणें ). ४ भांडें वगैरेंच्या तोंडाखालचा आवळ भाग ; कांठ . ५ श्वासनलिकेचें वरचें तोंड , मणका ; नरडें ; घसा . ' दुःखामुळें कंठातून शब्द निघेना . ' ( सं .)
०दाटणें   भरुन येणें सदगदित होणें - दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्यानें घसा दाटणें त्यामुळें तोंडांतुन शब्द न निघणें ; आवेग येणें ; सद्गदित होणें ' दासाकडे हनुमंत पाहे । तों गहिंवरें कंठ दाठलाहे । ' - संवि २ . ८५ . ' सांगू जातां मुखानें । तो कंठ आला भरून । ' - नव २२ . ४५ .
०फुटणें   ( गायन ) १ चिरका आवाज होणें . ' फार उंच स्वरांत म्हणुं नकोस . कंठ फुटला तर पंचाईत होईल .' २ कंठ ( अर्थ ३ ) येणें ( पोपट , इ० पक्ष्याला ). ३ खणखणीत शब्द निघणें . ' त्याला नुकताच कंठ फुटला आहे .' ४ वयांत येणें ; प्रौढदशा प्राप्त होणें .
०बसणें   घसा वसणें ; आवाज ( गाण्यांत , भाषणांत ) स्पष्ट न निघणें . ' उष्णकाळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक जहालें बहुतां । म्हणती कंठ बैसले आतां । नये गातां कीर्तनीं ॥ ' - संवि २२ . १२२ .
०मोकळा   रडणें - मोठ्यानें रडणें ; मनमुराद रडणें ; ओक्साबोक्शी रडणें ; भोकाड पसरणें . ' मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा । '. -( वामन ) भरतभाव १४ . कंठास - कंठी - प्राण येणें - १ . ( भीतीनें , दुःखानें ) अर्धमेलें होणें .' प्रतिवचनप्रसंगी प्राण कंठास आला । ' - सारुह २ . १०३ . २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें . कंठास लावणें - मिठी मारणें ; आलिंगन देणे . ' कंठास त्यास लावून । ' - संग्राम १५ . कंठी प्राण उरणें - आसन्नमरण होणें ; धुगधुगी राहणें . ' त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे . ' कंठी प्राण ठेवणें , धरणे - राहणें - एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें . ' अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिलें त्यांनीं । ' - संवि २० . ७७ - हृ २१ . ७२ . ' तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ॥ ' - रत्‍न ४ . ३ . ' मुलगा येईपर्यंत म्हातार्‍यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता . ' कंठीं धारण करणें - १ गळ्यांत घालणें ( माळ , अलंकार , इ० ). २ जपणें ; स्मरण करणें . ३ अति प्रिय असणें .
करुन   रडणें - मोठ्यानें रडणें ; मनमुराद रडणें ; ओक्साबोक्शी रडणें ; भोकाड पसरणें . ' मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा । '. -( वामन ) भरतभाव १४ . कंठास - कंठी - प्राण येणें - १ . ( भीतीनें , दुःखानें ) अर्धमेलें होणें .' प्रतिवचनप्रसंगी प्राण कंठास आला । ' - सारुह २ . १०३ . २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें . कंठास लावणें - मिठी मारणें ; आलिंगन देणे . ' कंठास त्यास लावून । ' - संग्राम १५ . कंठी प्राण उरणें - आसन्नमरण होणें ; धुगधुगी राहणें . ' त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे . ' कंठी प्राण ठेवणें , धरणे - राहणें - एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें . ' अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिलें त्यांनीं । ' - संवि २० . ७७ - हृ २१ . ७२ . ' तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ॥ ' - रत्‍न ४ . ३ . ' मुलगा येईपर्यंत म्हातार्‍यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता . ' कंठीं धारण करणें - १ गळ्यांत घालणें ( माळ , अलंकार , इ० ). २ जपणें ; स्मरण करणें . ३ अति प्रिय असणें .
०कार्कश्य  न. कर्कश आवाज ; आवाजाचा कर्कशपणा .
०कोकिला   ळी - स्री . ( ल .) सुकुमार , मधुर आवाजाची स्त्री ; पिककंठी . ( सं .)
०गत वि.  १ गळ्यातील ( दागिना , वस्तु इ० ). २ नेहमीं तोंडपाठ असलेला ( अभ्यास , वचन इ० ); मुखोद्गत . ३ गळ्यांशी आलेला . ( सं ,) ०गत - वि . १ धुगधुगी असलेला ; ज्याचा प्राण गळ्यांशीं आला आहे असा .
०चामीकार  पु. गळ्यांत सोन्याचा दागिना असून तो हरवला अशा समजुतीनें घरबर हिंडणें , समानार्थक ; - काखेंत कळसा गांवाला वळसा ; गौडीखालीं आरी , चांभार पोर मारी .
न्याय  पु. गळ्यांत सोन्याचा दागिना असून तो हरवला अशा समजुतीनें घरबर हिंडणें , समानार्थक ; - काखेंत कळसा गांवाला वळसा ; गौडीखालीं आरी , चांभार पोर मारी .
०नाळ  न. गळ्यांची नळी ; मान ' मग कंठनाळ आटे । ' - ज्ञा . ६ . २०७ . ' तदा कंठनाळांतुनी शब्द झाला ' - गणपतिजन्म . ( सं .)
०नाळनिरणे   गळा कापणें ; ठार करणें ,
०पाठ वि.  तोंडपाठ मुखोद्गत . ' धौम्य म्हणे तुज यावें शास्त्रसह कंठपाठ वेदानीं । - मोआदि २ . ५१ .
०भुषण  न. गळ्यांतील दागिना .
०मणी  पु. १ गळ्यांतील हाराभरामधील मुख्य मणी ; गळ्यांतलें रत्‍न . २ गळ्यांचा मणका . घांटी . ३ ( ल .) अतिशय लाडका ; गळ्यांतील ताइत ( माणुस , वस्तु ). ' आवडते कंठमणी ही .' - संग्राम २९ .
०मर्याद   क्रिवि . गळ्यापर्यंत आकंठ पहा . ' आज मी कंठमर्याद जेवलों
०माधुर्य  न. ( गायन ) सुंदर गळा ; गोड आवाज . ( सं .)
०माळ  स्त्री. ( गो .) गंडमाळा .
०रव  पु. आवाज . ( सं .)
०रवानें   
०रवेंकरुन    १ मुद्दाम ; निश्चयानें ; स्पष्टीक्तीनें . २ मोठमोठ्यानें ओरडून ; घसा फोडुन ; कंठशोष करून .
०रवोक्त वि.  निश्चयानें सांगितलेलें ( भाषण इ० ).
०शोष  पु. १ ( तहाननें ) घशाला पडणारी कोरड . २ ( ल .) ओरड ; उगीच घसा कोरडा करणे ; घसाफोड ; व्यर्थ समजूत ( काढणें ); ( क्रि०करणें ). ' वादी प्रतिवादीकडुन अतोनात कंठशेष होत असतांहि ...' - टि ४ . १३१ . ( सं .)
०सूत्र  न. जानवें . २ मंगळसुत्र . ( सं .)
०स्थ वि.  १ घशांत अडकलेलें ( बेडका , प्राण ). २ गळ्यांतील ( दागिना इ० ) ३ ( ल .) जिव्हाग्रीं ; पाठ असलेला ( अभ्यास , पाठ , इ० ). ४ कठस्थ वर्ण ( गळ्यांतून ज्यांचा उच्चार होतो तें ; - अ , आ , क , ख , ग , घ , ड , ह ). ( सं .)
०स्थान  न. गळा . - वि . कंठस्थ पहा ,
०स्नान  न. १ गळ्यांखालचें स्नान ( विशेषत ; बायकांचें ), क्रि०करणें ). २ ( ल .) मान छाटणें ; शिरच्छेद ; करणें . ( शीर छाटल्यानें आंतून वाहणार्‍या रक्तानें होणारें स्नान ); नागवणें ; लुटणें . ( क्रि०घालणे ). ' धोंडी वाघासारख्या काळपुरुषास ज्यानें कंठस्नान घातलें . त्या बापू गोखल्याच्या पराक्रमाचें वर्नन काय करावें ?' ( सं .) कंठाग्र - न . घसा ; ध्वनि इंद्रिय . कंठ अर्थ ५ पहा . ( सामान्यत ; सप्तम्यंत प्रयोग ). कंठाग्रीं . ' कंठाग्री संधांनीं धरियेला हरी । अवघ्या विखारीं व्यापियेला । ' ( सं .) कंठाभरण - न . १ गळ्यांतील एक अलंकार . ' सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें .' - एरुस्व ६ . ८७ . २ घोड्याच्या मानेखालीं असलेला शुभदायक भोंवरा . ३ गळ्यांतील ताईत ; प्रिय . कंठावरोध - पु . घसा दाटून येणें ; घसा धरणें , बसणें . ( सं .)

कंठ     

कंठचामीकर न्याय
स्‍वतःच्याच गळ्यांत सोन्याचा एखादा दागिना असून तो हरवला आहे अशा समजुतीने सर्वत्र धुंडाळणें, शोध करणें. तु०-काखेत कळसा गांवाला वळसा. आपलीच मांडी चोरटी दुसर्‍याला म्‍हणते कारटी. मांडीखाली आरी, व चांभार पोर मारी.

Related Words

कंठ   कंठ मोकळा करुन रडणें   मोकळा कंठ करणें   पोपटासारख्या पक्ष्याचा कंठ   कंठ दाटणे   कंठ मणि   कंठ दाटणें   कंठ भरून येणें   कंठ सद्गदित होणें   कंठ बसणें   कंठ मोकळा करून रडणें   ডোরা   सूत्रकण्ठः   କଣ୍ଠା   necktie   उसासा आला आणि कंठ फुटला   कंठ आभूषण   कंठ-तालव्य   कंठ दाटून येणे   कंठ फुटणें   कंठ बंध   कंठ-माला   कंठ रोग   कंठ रोहिणी   कंठ स्वर   रक्त-कंठ   कुहू-कंठ   नील-कंठ   ہیُر   गारामा   کَنٛٹھمٔنی   কণ্ঠমণি   କଣ୍ଠ   କଣ୍ଠମଣି   ਕੰਠ-ਮਣੀ   કંઠ   કંઠમણિ   કાંઠલો   கழுத்துமணி   தொண்டை   కంఠమణి   ಕಂಠ   കണ്ഠമണി   ਗੰਡਾ   ਗਲਾ   scrofula   گنڈا   कण्ठः   ताळो जड जावप   ಗಂಟಲು ತುಂಬಿ ಬರು   കഴുത്ത്   గొంతు   কণ্ঠ   وۄدُن یُن   कण्ठमणिः   कंठभूषण   गाबनो ओंखार   அழுகைவா   బొంగురుబోవు   ദുഃഖിതരാവുക   വളയം   vocalisation   vocalism   voice   vox   phonation   கோடு   गंडा   गला भर आना   kings-evil   hyoid   hyoid bone   os hyoideum   ਗਲਾ ਭਰਨਾ   ગળું ભરાઈ આવવું   গলা বুজে আসা   vocalization   struma   tie   laryngeal   saccule of larynx   sinus of the larynx   throat depth   throat of crossing   throat plate   tracheolaryngeal   laryngeal cavity   laryngeal saccule   laryngopharyngeal   laryngotracheal   layynx   कांठे   कण्ठ-मणि   कंट दाटून येणे   गळा भरून येणे   चार स्‍थानें   डोळ्यात पाणी येणे   throat of a fillet weld   internal laryngeal branch   laryngotracheal groove   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP