Dictionaries | References

घांट

   
Script: Devanagari
See also:  घाट

घांट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ल्हान घांट   Ex. तो पुजा करतना घांट वाजयता
HYPONYMY:
गळ्यांतली घंटा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটিলিঙা
bdघन्टि
gujઘંટડી
kanಘಂಟೆಯ ಶಬ್ದ
kasگَنٹی
malമണി
marघंटी
noun  वेळ सांगपा खातीर वाजयिल्ली घांट   Ex. घडयाळीचो आवाज आयकून कामगार जेवपाक गेले
HYPONYMY:
अर्द्या वराची घांट
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भोंग
Wordnet:
asmঘন্টা
benঘণ্টা
gujઘંટ
hinघड़ियाल
kanಗಂಟೆ
kasگَھنٛٹہٕ , گَھنٛٹی
malസൈറണ്‍
oriଘଣ୍ଟା
sanगभीरिका
tamமணி
telగంట
urdگھڑیال , گھنٹہ , وقت بتانے کا آلہ

घांट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. This is often done to a vocalist to destroy his voice.
A bell. 2 fig. A blab.

घांट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The throat, esp. the upper part of larynx.
घाटी फुटणें   To become voicecracked (on attaining puberty).
नारो शंकरी घाट   A bell. Fig. A plop. A woman or man talking in a very loud voice.

घांट     

 स्त्री. १ घसा ; घशाचा बाहेरील भाग ; घांटी ; कंठ , कंठमणि . गेलें घांटीं झालें माती . २ गळा ; कंठ ; आवाज . [ सं . घाट ] ( वाप्र . ) घांटीं फुटणें - १ ( मुलाच्या ) आवाजांतील कोमलता जाऊन तो मोठा , प्रौढ होणें ; हें ( मुलगा ) वयांत येण्याचें लक्षण आहे . घांटीं फुटला = बदसूर झाला . २ ( गाणार्‍याचा ) आवाज घोगरा होणें ; स्वरभेद होणें ; स्वर बिघडणें ; आवाज चिरकणें , बसणें ; घांटीं शेंदूर ओतणें - ( पेय , खाद्यपदार्थांत मिसळून ) शेंदूर गिळावयाला , खायला लावणें ; प्रतिपक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात . सामाशब्द -
 स्त्री. १ घंटा ; जनावराच्या गळयांतील घंटा . वाजती शंख घांटा । मी जाते वैकुंठा । - मसाप २ . १ . २२ . २ ( उप . ) गुप्त गोष्ट सर्वांना सांगत सुटणारा , चोंबडा , चहाडखोर माणूस , बोंबल्यागणेश ; जिभेचा , कानाचा हलका ; लुतरा ; गजघंटा . [ सं . घंटा ] ( वाप्र . ) घांटेखालीं उभें राहणें - ( शपथेचा एक प्रकार ) शपथ घेणें . सामाशब्द -
०कार वि.  ( गो . ) घंटा ओतणारा शिल्पकार . [ घांट + करणें ]
०कोर  स्त्री. गळयाचा भाग ; नरडी . असें कुभांड करून दांड होऊन भांड धरिसी घाटकोर । - होला ३७ . [ घाट + कोर = कड , बाजू ]
०रोग  पु. गुरांना घशांत होणारा एक रोग . [ घांट + रोग ]
०पट्टा   पान - पुन . ज्याला लहान लहान घंटा , घुंगरु अडकविलेले असतात , किंवा एकच लोखंडी , पितळी घांट , बांधलेली असते असा बैलाच्या गळयांत बांधण्याचा चामडयाचा , गोणपाटाचा पट्टा . [ घांट + पट्टा - पान ]
०सर्प  पु. घशांत होणारा एक रोग ; घटसर्प . हा कफदोषामुळें होतो , ह्यानें गळयांत लांबट व जाड अशी सूज उत्पन्न होऊन अन्नमार्ग बंद होतो . इं . डिफ्थोरिया .
०पारधी  पु. घंटानादानें हरिणास फसवून , त्यास फासांत अडकविणारा पारधी . घाटपारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांते घरी । - एभा २६ . २३६ . [ घांट + पारधी ]
०सर  पु. १ बैलाच्या गळयांतील लहान लहान घुंगरांची , घंटांची माळ ; घुंगुरमाळ . २ बैलाच्या गळयांतील घुंगुरमाळ जींत ओविलेली असते ती दोरी . [ घाट + सर = दोरा , माळ ]

घांट     

घांटी (घांटे) खालीं उभे राहाणें
एक प्रकारची शपथक्रिया. देवळांत देवापुढे बांधलेल्‍या घंटेखाली उभे राहून एखादी गोष्‍ट आपण केली किंवा न केली ते सांगणें
शपथ घेणें. दिव्याचा एक प्रकार. (गो.) घाटीपोंदा उभे रावप.

Related Words

देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   अर्द्या वराची घांट   देवाची गेली घांट, तर पुजार्‍याचें गेलें शेत (झ्यांट)   मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी?   घांट   ಘಂಟೆಯ ಶಬ್ದ   घन्टि   گَنٹی   টিলিঙা   मिशयेक घांट बांदिल्लो   मडवळ घांट   देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्‍हट (इयांट,शेट)   देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट   देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट   देवळची घांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   देवळाची फुटली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट   निचली दिबांग घांट जिल्लो   अर्ध्या तासाचा टोला   گٲنٛٹی   আধঘন্টার ঘন্টা   இடைவெளி மணி   અડધાનો ટકોરો   അരമണിക്കൂര്   गभीरिका   रजकघट्टः   धुबिनि गाथोन   گاٹھ   دھوبی گھاٹ   ধোপাঘাট   ধুবীঘাট   ଧୋବାତୁଠ   ਅਰਧਾ   ਧੋਬੀਘਾਟ   ધોબીઘાટ   வண்ணான் கரை   చాకిరేవు   വണ്ണാന്കടവ്   ದೋಬೀಘಾಟ್   धोबीघाट   ઘંટડી   மணி   ଘଣ୍ଟି   घंटा   घड़ियाल   घण्टा   സൈറണ്‍   ઘંટ   वाजती घांट   अद्धा   ادّھا   గంట   घंटी   निचली दिबांग घाटी जिला   निचलीदिबाङ्गघाटीमण्डलम्   लोअर दिबांग व्हॅली   ନିଚଲୀ ଦିବାଙ୍ଗ ଘାଟୀ ଜିଲ୍ଲା   ଘଣ୍ଟା   નીચલી દિબાંગ ઘાટી જિલ્લો   ਘੰਟਾ   ਘੰਟੀ   ਥੱਲਲੀ ਦਿੰਬਾਗ ਘਾਟੀ ਜ਼ਿਲਾ   ಗಂಟೆ   দিবাঙ্গ ঘাটি জেলার নিচের ভাগ   ঘন্টা   हस्तीक घांट मंधुका वे !   മണി   ঘন্টি   हतयाक घांट बांदूक जाय व्हय   bell   ঘণ্টা   घणघणावप   घांटरूं   फेरयेकार   गळ्यांतली घंटा   अलार्म घडयाळ   वाजोवन घेवप   ग्याज   घाटरें   घांटा   भोंग   गेटण   गेठण   झणाणणें   चऱ्हांट   चापर   पंचारत   घाटरूं   वाजप   इगर्ज   ग्रिवा   घाटाणा   भंगसाळ   रिसीवर   पळप   घणघण   झणाण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP