-
Praising, lauding, celebrating, extolling.
-
n Praising, lauding, extolling.
-
पु. न . स्त्री .( अप . स्तूत ) स्तुति करणें ; स्तवन ; वर्णन ; वाखाण्णी ; गुणवर्णन ; प्रशंसा ; स्तोत्र . [ सं . स्टु = स्तुति करणें ] स्तवर्णे - उक्रि , स्तवन ; वर्णन ; वाखाणणी करणे . स्तवनीय , स्तुत्य , स्तव्य - वि . स्तुति इ० करण्यास योग्य ; प्रशंसनीय , वाखाणण्याजोगें स्तुतिपाठक - पु . १ भाट ; प्रशंसा इ० करुन श्रोत्यांच्या अंगी धैर्य उत्पन्न करणारा माणूस ; वैतालिक . २ खुशामत करणारा . स्तुतिप्रिय - वि . आपली स्तुति केलेली आवडते अशा स्वभावाचा . स्तुतिवाद - पु . गुणवर्णन ; शिफारस ; वाखाणणी ; स्तुतिपर भाषण . स्तोता - वि . स्तुति करणारा . स्तोत्र - न १ स्तुति ; स्तवन . २ देवता ; गुरु इ० च्या प्रशंसापर गद्य किंवा पद्य रचना .
-
स्तवन n. n. praising, praise, [Lāṭy.] ; [BhP.]
Site Search
Input language: