-
पु. १ विंचू , साप , पिसू इ० नीं केलेल्या दंशामुळे त्याच्या चावण्यानें होणारी चुणचुण , वेदना . २ चिमटा घेतल्यानें किंवा डागल्यानें जो तीव्र वेदना होते ती . ३ मिरीं खाल्ल्यानें तोंडाची , ऊन लागल्यानें अंगाची जी आग होते ती . ४ फोडणीचा तडतड , चरचर आवाज . ( क्रि० मारणें ; लागणें ; बसणे ). ५ रागाचा झपाटा , झटका ; फणकारा . ( क्रि० येणें ; लागणें ). [ घ्व . चण ]
-
m The smart of the sting or bite of a scorpion, snake, flea &c. A gust or fit of passion.
-
चणका f. f. linseed, [L.]
-
The smart of the sting or bite of a scorpion, snake, flea &c.: also the sharp pain of a pinch, of actual cautery &c. the glow on eating peppers, or on exposure to the sun: the sharp hissing of फोडणी &c. v मार, लाग, बस. 2 A gust or fit of passion. v ये, लाग.
Site Search
Input language: