-
See : पुत्री
-
पु. १ हिय्या ; धैर्य ; धीटपणा ; शौर्य . २ खंबीरपणा ; दृढनिश्चयीपणा ; नेट ; जोर ; हिंमत ; ताकद . ( क्रि० धरणे ; देणे ; येणे ; फुटणे ). [ सं . धृति ; प्रा . धिइ ; म . हिया ]
-
dhiyā m Spirit, courage, boldness, bravery: also firmness, fortitude, stanchness: ardor in daring or stoutness in suffering or bearing. v धर, दे, ये, फुट, सुट, सोड.
Site Search
Input language: