TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

मारुतीच्या आरत्या - माया शोधाविषयीं तरलासि सम...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


मारुतीच्या आरत्या

माया शोधाविषयीं तरलासि समुद्रा ।

मध्यें भयंकरीला करिसी ह्रच्छिद्रा ॥

नमुनि श्रीला देसी दशरथीमुद्रा ।

लंका जाळूनि येसी एकादशरुद्रा ॥ १ ॥

जय देव जय देव जय मारुतिराया ।

जगदुद्धार कराया येसी या ठाया ॥ धृ. ॥

रुदन करी राम तया बहुसुखिया केला ।

सेतू बांधुनि सकपी नेशी लंकेला ॥

दशवदनदिक मारुनि आणिलि सीतेला ।

दासा बिभीषणाला लंकापति केला ॥ जय. ॥ २ ॥

ती कीर्ति तव अतुला वर्णिल कोण जनी ।

तरले दु:खसमुद्री बहू नर तव भजनीं ॥

सत्वर पावसी ऎसें कथिलेंसे सुजनीं ।

तव दर्शनवियोगे निरसे भ्रम रजनीं ॥ जय. ॥ ३ ॥

राहावें ममह्रुदयी सदया कपिराया ।

अखिलहि अधिव्याधी निर्मुल कराया ॥

मन्मन निर्मल व्हावें निस्पृह विचाराया ।

न जसा विलंब उदकी लवणास विराया ॥ जय. ॥ ४ ॥

या देही या नयनीं ब्रह्मचि खेंळावे ।

ज्ञानाग्नीनें संचित सर्वहि जाळावें ॥

क्रियामाणहि बाधेना ऎसे बाळावे ॥

नारायणदासा तव चरणीं पाळावें ॥ जय ॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

mamilliform

  • = mammilliform 
  • स्तनाग्राभ, पिंडिकाभ 
  • स्तनासारख्या उंचवट्यावरील टोकाप्रमाणे, उदा. अळूच्या पानावरील मखमलीसारख्या पृष्ठावर (अपित्वचेवर) असलेल्या कोशिकावरणाचे उंचवटे, काही फुलावरील अपित्वचा याच प्रकारच्या कोशिकांची असल्याने त्यावर पाणी टिकून न राहता गळून जाते. 
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Latest Pages

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.