मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| माधुरी भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - माधुरी गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा माधुरी Translation - भाषांतर मधु निथळावा मम शब्दांतुनि मधूर पाझर विचारातुनी ।सदनांतील वावर किती सुखकारक ।वर्तन सामाजिक, प्रिय सकलां ।मधाळ वाणी, जिंव्हेवरतीं प्राप्त सकल होईल, सर्वही ।मज विनवी, प्रभु, प्रार्थि, मधुरतर ।माधुर्याची ओतिव, मूर्ती मधु, ओथंबित, पुष्परागीं भ्रमर गुंग हो, तसे प्रेम दे ।स्त्रोत झरावा, माधुर्याने ।अखिल विश्व, ओसंडुनि वाहे ।कूजन, विहगांचे मधुरस्वर ।मंद पवन झुळझुळे धरेवर ।नक्षत्रांसम, चमकति, पुष्पें ।मधुर रसभरे, फलसंभारे ।विकास जीवनि, निकोप सुंदर ।कुंपण भवतालिही फुलोरा ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP