मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|स्तवन|गणेशस्तवनें| ॐ नमो गणेशपायांसी । जया न... गणेशस्तवनें ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... श्रीगणाधिपतयें नम: । श्री... ॐ नमो अनादि आद्या । वेद व... लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... पाहतां त्रिभुवनीं हो दुजा... मन माझें वेधलें गणराजीं ।... धरोनिया फरश करीं । भक्तजन... विद्यानिधान गणराज विराजता... ॐ नमो गणेशपायांसी । जया न... नमो परमं ब्रह्मणस्पति । प... सद्गुरू गणेशा अचला । सद्... श्री गणेशयोगींद्र रचित - ॐ नमो गणेशपायांसी । जया न... पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे. Tags : poojastavanपूजास्तवन श्री गणेशयोगींद्र रचित Translation - भाषांतर ॐ नमो गणेशपायांसी । जया नमनें सर्वांसी । सकळ सिद्धि सरसासीं । पावती अनंत ॥१॥सगुण निर्गुंण तोच । नाना खेळ करी साच । तदपि वेदादि वाच । सांगतां योग भासे ॥२॥गण अभेदवाचक । ब्रह्मगण कर्मगणादिक ।देवगणादि नाना ऐक । गणंजयासी शोभे ॥३॥याहून गणेश नाम । सर्वादि तोच वर्म । अंतीं राहतो स्वधर्म । मध्यें नानाविध ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP