१ पिशाच चतुर्दशी :
चैत्र व. चतुर्दशीला 'पिशाच चतुर्दशी ' हे नाव आहे. या दिवशी रात्री शिवाची पूजा करावी. तसेच निकुंभ नावाच्या शिवभक्ताची पूजा करावी. गोठ्यात, नदीत, रस्त्यावर वा मंदिराच्या शिखरावर पिशाचांना बली द्यावा, असा या व्रताचा विधी सांगितला आहे. फळ- पिशाचबाधा-निवारण.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP