Dictionaries | References स सरंजाम Script: Devanagari Meaning Related Words सरंजाम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Villages and lands granted in inám to persons from whom the maintaining of forts or troops for the public service is required, or upon whom a horse, a pálkhí, or other honorable yet expense-involving gift has been conferred. सरंजाम is distinguished into जातसरंजाम & फौजसरंजाम. सरंजाम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Material, furniture. सरंजाम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उपकरणे , साहित्य , सामग्री , इत्यारे पत्यारे ;ना. जुळवाजुळव , तयारी ;ना. लवाजमा . सरंजाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सामानसुमान ; साधनासामुग्री ; हत्यारें . पात्यारें ; उपकरणें . पोक्त सरंजाम माफिक ठेवावा . - वाडशाछ २७१ . २ सैन्य , किल्ल्याचा बंदोबस्त वगैरे राखण्याकरितां दिलेली इनामी जमीन ; पालखी वगैरे मान मरातब दिला असल्यास त्याच्या खर्चाकरितां दिलेलें इनाम . याचे चौथसरंजाम , जातसरंजाम व फौजसरंजाम असे तीन प्रकार असत . हनोज मुबादलि याचा सरंजाम जाला नाहीं . - इमं ६५ . सरंजामपट्टी सरकारातून जाहली . - भात्रै ३ . ३ जुळवाजुळव ; तयारी ; सिध्दता . सरंजाम करून डेरे राहुटया बाहेर दिले . । - ऐपो ३९६ . [ फा . ]०दार पु. ज्याच्याकडे सरंजामी इनाम आहे असा असामी .०पट पु. सरंजामासंबंधीं पत्रक . सरंजामी - वि . १ सरंजाम म्हणून दिलेलें . २ सरंजाम धारण करणारा . सरंजामी पध्दति - स्त्री . १ फौजेच्या अधिकार्यांस नक्त पगार वगैरे न देतां फौजेच्या खर्चाकरितां जहागीर देण्याची पध्दति . २ इंग्रज सरकारनें येथील देश्य राजांस कांहीं मुलूख अगर पैका घेऊन फौज पुरविण्याची पध्दति . सरंजामी फौज - स्त्री . इनाम जमीन , जहागीर वगैरे घेऊन सरकारकरितां लष्करी अधिकार्यानें ठेवलेलें सैन्य . Related Words सरंजाम सशाचे शिकारीस वाघाचा सरंजाम दुहिरी सरंजाम कोल्ह्याचे शिकारीस वाघाचा सरंजाम घ्यावा military equipment संराजामी feudal कबजी आयतें सुयतें ढालपट्टा सन्नाह् लहंबर लाहंबर जैदाद इंतजाम उचाडपछाड माज्या feud सोक्त सोख्त अजबाब अज्बाब डामाडौल भारभरदारी तेगार सज डामडौल लहांबर इतमाम बाणगुप्ती मोदी रिसाला जाबता खुलासा मशाकत ढोणा माहि पादशाही लाचार घडणी आबाद कंदर दिगर माही मशागत देखावा नौकर लवाजमा जारी दफ्तर सामान झोक उणा मोडकळ मोडकळी तैनात नोकर वेंठ सवारी स्वारी साज दुमाला वेठ सदर गैर जात वज्र घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP