Dictionaries | References म मुळीच Script: Devanagari Meaning Related Words मुळीच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अगदी , अजिबत , एवढेसुद्धा , जरासुद्धा , थोडेदेखील , बिलकुल , यत्किंचितही , सुतराम . मुळीच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कदापि Related Words मुळीच at all in the least the least bit तृणाइतकी चाड तृणाची गरज तृणाची चाड स्वप्नीं नसणें अजिबाद किंचित मात्र किमपी खेटरानें पाणी पाजणें उघड्या डोळयाने रात्र काढणें तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं पात्यास पातें न लागणें अक्षयी घेग घोरपडी मान, तर म्हणे टाक माझ्या धांवेवर गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ तुगेलें वजें व्हावंच्याक मगली व्होणं झरवंचिकी? डोईवर मिरे वाटणें डोळ्यांनी उजेडणें ढुंकून न पाहाणें ढुंकून न विचारणें कवडीहि न फेडणें कस्पट कांहीं नसण्यापेक्षां अर्धी बरी काम नसतां उदास, बहु कामानें न आयास केस वांकडा न होणें रातांधळा घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही गाडाभर अब्रू वाहणें आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी झाडा होणें गंध नसणें उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना कमकुवत, भुसाची भोत ओम जिंकणें नच नचि आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी अक्षई घुशीच्या बिळापेक्षां पोपटाचे घरटे बरें जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा जें फूल माळना, तें फूल हुंगना जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? अहो रूपमहो ध्वनिः जमिनीवर पाय नसणें चेडो डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं कान द्यावा पण कोन देऊं नये कापसासारखा हलका आणि वार्यासारखा पळका कामास पुढें नि मानास मागें simply उष्ट्या हातान कावळो आमडिना उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं उष्ट्या हातान् कावळो हाबडप (गो.) ओ कां ठो ओ चें ठो नकूच आपल्या कानीं सात बाळ्या घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात गुरूचा चेला, म्हशीचा हेला आपला तो कंढीचा दोरा, दुसर्याला म्हणावे पडखाड्यांत आमच्या कानीं, दह्याचं पाणी जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी अज्जीबाद खाकेंत खवला अन् महादेव पावला खाटकाला शेळी (गाय) धारजिणी आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब जन्मापासून मरणापर्यंत सर्व गोष्टी अनिश्र्चित असतात ताकास तूर लागूं न देणें काम करत्या बैलाला मारणें काम चुकलेल्या नोकराची पदोपदीं परीक्षा उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी कीर्दीला मेळ, हाताला केळ कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन बिलकुल निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते कोळशाच्या दलालीत हात काळे लतकोडग्याची बलाय दूर, खाता पायतोस जादा नूर (गोष्ट) कडेलोटावर येऊन ठेपणें सोनाराकडून कान टोचला म्हणजे दुखत नाही गाढवास गुळाची चव काय? जें नाहीं येत देतां, तें ना म्हणतां नसे चिंता ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये अजीबात खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी चढेल तो पडेल चार जणांची आई, बाजेवर जीव जाई ताकानें पोळला, तो दुधानें पोळेल टोणग्याचे कानीं वाजविली किंगरी टोणग्याचे कानीं वाजविली किन्नरी डोचकें कीं बोचकें डोचकें जावो कीं बोचकों जावो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP