Dictionaries | References ड डोचकें जावो कीं बोचकों जावो Script: Devanagari Meaning डोचकें जावो कीं बोचकों जावो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बोचके सांभाळतांना डोचके गेले तरी हरकत नाही. बोचके तरी राहूं दे, नाहीतर डोचके मारून मग बोचके घेऊन जा, असे नेणारास सांगावयाचे. याप्रमाणें सोक्षमोक्ष लावणेंकोणत्याहि प्रकारें माघार न घेणें. शेंडी तुटो की पारंबी तुटो, याप्रमाणें शेवट करणेंअगदी हट्टास पेटणेंमुळीच सुद्धां मागे न घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP