Dictionaries | References ढ ढाळ Script: Devanagari Meaning Related Words ढाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 To shuffle off, evade, elude. ढाळाखालीं or ढाळीं पडणें g.of o. also ढाळ पडणें or लागणें in.con. To fall into the manner or style of. ढाळाखालीं चालणें To proceed in or after the ordinary fashion. ढाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stool. A purgative. Cast. Slope. Lustre. Way. ढाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उतार, जुलाब ढाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ढेप . जाले इक्षुरसाचे ढाळ । तरी लवण देणे किडाळ । - दा १५ . ४५७ . पु. १ पातळ विष्टा ; जुलाब ; रेच ( औषधाने , रोगाने झालेला ). ( क्रि० होणे ). २ शौचास साफ होण्याचे औषध ; रे़चक . ढाळ आणि उखाळ देती । पथ्य कठीण सांगती । - दा ३ . ७ . ३३ . ३ उतार ; उतरतेपणा ( पाण्याचा , जमीनीचा ). ४ तेज ; पाणी ( मोत्यांचे ). मुक्तमणी ढाळ देत । - वेसीस्व ९ . १२७ . ५ आकार ; घडण ; घाटणी ( भांडी , दागिने इ० ची ). ६ शैली ; पद्धति ; तर्हा ; रीत . ( क्रि० पडणे ). वोढाळाची ढाळ कोटी । मारला जाइल यासाठी । - अमृत २३ . ७ अभिषेक . - हंको . ८ उष्णतेच्या झळा . ९ हापका ; पूट . नान लवणाचे जळु । होआवय दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचे जेवी । - ज्ञा १८ . ७७५ . [ ढळणे ] ( वाप्र . ) स्त्री. डहाळी ; फांदी . [ डहाळी ] पु. वर्ताळा ; नमता तोल ; तराजूच्या दोन्हीं पारड्यांतील वजन समतोल झाल्यावर जो थोडा अधिक पदार्थ तें पारडें खालीं ढळावें म्हणून घालतात तो . ( ढळणे )०देणे १ नोकरास बडतर्फ करणे . २ टाळाटाळी करणे ; चुकविणे . ढाळाखाली पडणे , ढाळी पडणे , ढाळ पडणे , ढाळ लागणे पद्धत , रीत पडणे . ढाळाखाली चालणे नेहमीप्रमाणे वर्तन करणे . ढाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ढाळ देणेंनोकरास बडतर्फ करणें.टाळाटाळी करणेंचुकविणें.ढाळाखालीं चालणेंनेहमीप्रमाणें वर्तन करणेंपरंपरेप्रमाणें, पद्धतीप्रमाणें वागणेंरीतीप्रमाणें वागणूक करणें. Related Words ढाळ ढाळ पडणें ढाळ लागणें मोत्यांला ढाळ किती असतो downslope declension declivity declination descent decline fall grade peg सुलुप धेंडळणे धेंडाळणे zero slope hump yard hydraulic gradient ढाळू ढाळदार निढाळी ढाळउखाळ ढेंढाळ ढेंढाळी डरंगळ ढाळक विढाळ जुलाब घडला घाट तांबी ढेंडळ ढगळणे उतरते छप्पर slope जेपाळ विरेक उतरड निढाळ घडकाम सुढाळ चौढाळ डेवण डेवणे उखाळ डगर रेच draft घडण साळढाळ ढाळणे slant रेचन घडणी घडीत सेव चुणी ढगळ उतरंड grade उतरण incline चामर थोप देणे रेचक दस्त हग जग चाल उतार वेग सुख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP