|
पु. १ आय - व्यय . २ हिशोब ; व्यक्ति किंवा संस्था यांनीं चालविलेल्या उद्योगधंद्यांसंबंधीं होणार्या देवघेवीची व्यवस्थित रीतीनें ठेवलेली नोंद . [ अर . जम + खर्च ] ( वाप्र . ) जमाखर्च बरोबर असणें - नफातोटा बरोबर असणें ; शिल्लक बाकी पूज्य . ०खर्च महत्त्वाचें नसणें . नसणें महत्त्वाचें नसणें . ०खर्ची , खर्ची उगवणें - १ जमाखर्चांत दाखल करणें , मांडणें . २ कोणत्याहि कामाला , नोकरीला योग्य करणें . म्ह० १ जमाखर्ची न पडे ताळा पंतीं कागद केला काळा . २ आजा मेला नातू झाला जमाखर्च बरोबर . सामाशब्द - उगविणें , खर्ची उगवणें - १ जमाखर्चांत दाखल करणें , मांडणें . २ कोणत्याहि कामाला , नोकरीला योग्य करणें . म्ह० १ जमाखर्ची न पडे ताळा पंतीं कागद केला काळा . २ आजा मेला नातू झाला जमाखर्च बरोबर . सामाशब्द - ०खर्ची वि. १ हिशोबासंबंधीं . २ शिल्लक कमीजास्त न होतां , देणें घेणें चढतें किंवा कमी होतें ती . ३ जमाखर्च लिहिण्यांत हुषार .
|