Dictionaries | References

दाखल

Script: Devanagari

दाखल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Known--an affair or a matter, a branch of knowledge. 4 As; as good as; all one as; serving in the place or name and character of. Ex. हा माझा चाकर पुत्रादाखल आहे; आम्ही जरीं केलें नाहीं तथापि केल्यादाखल समजा.

दाखल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Arrived at, reached. Entered (as upon an account). Known-an affair &c. As, as good as, serving in the place or name and character of. Ex. आम्ही जरी केलें नाहीं तरी केल्यादाखल समजा. हा माझा चाकर पुत्रादाखल आहे.

दाखल     

वि.  आगत , आलेला , नमूद केलेला , नोंद केलेला , प्रविष्ट , हजर .

दाखल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रवेश

दाखल     

वि.  १ येऊन पोहोंचलेला ; आगत ; आलेला ; प्रविष्ट झालेला ; शिरलेला . कोणी चोरुन ठेवील , आणि दाखल सरदारास जहालियाने शासन करावे . - सभासद २३ . २ ( जमाखर्च , रोजनिशी इ० कांत ) नमूद ; नोंदलेले ; प्रविष्ट , रजिष्टर केलेले . ३ माहीत असलेला ; श्रृत ; ज्ञात ; अवगत ( विषय , गोष्ट , हकीगत ) ४ समान ; सारखा ; प्रमाण . चेऊल शहर दंग्याने मोडून उध्वस्थ होऊन जंगलदाखल जाहले होते . - रा ३ . ५१७ . ऐशास पंढरपूर तूर्त शहरादाखलच आहे . - ख १० . ५२०० . - शअ . प्रमाणे ; सारखे . आम्ही जरी केले नाही तरी केल्यादाखल समजा . शिंदेही कैदेदाखल आहेत . - ख १० . ५५१७ . [ अर . दाखिल ]

०होणे   १ हजर होणे ; प्रविष्ट होणे . २ रहावयास जाणे . सर्व डेरेदाखल झाले .
०होणे   १ हजर होणे ; प्रविष्ट होणे . २ रहावयास जाणे . सर्व डेरेदाखल झाले .

Related Words

दाखल करणे   दाखल केलेला   दाखल करप   दाखल   दाखल जावप   दाखल हेणें   file   দায়ের   উত্থাপিত   दायर   भर्ती कराना   दर्ज करना   नोंदविणे   دٲیِر کَرنہٕ آمُت   دائر   دٔخِل کَرُن   சமர்பிக்கப்பட்ட   കറങ്ങിക്കൊണ്ടിരുന്ന   ରୁଜୁ   ভর্তি করানো   ਦਰਜ ਕਰਨਾ   ਭਰਤੀ ਕਰਾਉਣਾ   નોંધવું   દાખલ   દાખલ કરાવવું   ಮುಂದೆ ಇಡುವ   দায়ের করা   చేర్పించు   दायर करना   निजाथि हो   வழக்குத்தொடு   അപേക്ഷ ഫയൽ ചെയ്യുക   దావావేయు   ਦਾਇਰ ਕਰਨਾ   દાખલ કરવું   ಮಕದಮ್ಮೆ ಹೂಡು   आवेदित   नोंदीत   دَرٕج کَرُن   പ്രവേശിപ്പിക്കുക   రాసిన   ਦਰਜ   ದಾಖಲಿಸು   ಸೇರಿಸು   enter   దావా   थिसन   பதிவு செய்   get in   get into   go in   go into   move into   register   சேர்   രേഖപ്പെടുത്തുക   घालप   accession book   come in   file an appliation   file a statement   file a suit   enter in register   file an affidavit   file an appeal   file a nomination   adduce evidence   admit an appeal   in patient   please adduce evidence   presentation of plaint   appeal is filed by   भर्ती करणे   नोंत करप   lodgement   prefer an appeal   file a document   lodge suit complaint or legal proceedings   no action is necessary file   बैठें खातें   नोंद करप   वकीलपत्र   accession number   government servant had adduced false collateral evidence   सामूहिकरीत्या   आलेला   असल अर्जी   बाकी ओढणें   फाईल करणे   पई दरपई   हा गाब   अहडणें   उदाहरणेन स्पष्टं भवति   बसालत   माळेचो मणी माळेक पडलो   वारिदत   वारीदत   सबिना   हजारावा   admitted   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP