Dictionaries | References

घात

   { ghātḥ }
Script: Devanagari

घात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक संख्या को उसी संख्या से जितनी बार गुणा करते हैं उस आवृत्ति को दर्शाने वाली संख्या, जिसे हम उस संख्या के ऊपर लिखकर दर्शाते हैं   Ex. दस घात तीन का मतलब दस गुणित दस गुणित दस या एक हज़ार होता है ।
HYPONYMY:
घन
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घातांक
Wordnet:
asmঘাত
bdगोहो
gujઘાત
kanಘಾತ
malസൂചക സംഖ്യ
marघात
mniꯄꯥꯋꯔ
nepघात
oriଘାତ
telక్యూబ్
urdگھات , پاور
See : आघात, हत्या, अहित, ताक

घात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  विलक्षण वा विचित्र गजाल   Ex. घात जालो सरकार! राजकुमारी म्हालांत ना
ONTOLOGY:
घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআশ্চর্য কাণ্ড
gujગજબ
kanಅನ್ಯಾಯ
kasتاوَن
marगजब
nepगजब
oriଅଦ୍ଭୁତ କଥା
panਗਜ਼ਬ
tamவிசித்திரம்
telఅసాధారణ విషయం
urdغضب
noun  खंयचेय एके संख्येक तीन फावटीं गुणापाक जाय अशें दाखोवपी गणितांतली कुरू   Ex. धा घात तीन हाचो अर्थ धा गुणुले धा गुणुले धा वा एक हजार जाता
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘাত
bdगोहो
gujઘાત
hinघात
kanಘಾತ
malസൂചക സംഖ്യ
marघात
mniꯄꯥꯋꯔ
nepघात
oriଘାତ
telక్యూబ్
urdگھات , پاور
See : वाट

घात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Compounds at pleasure; as आत्मघात, पक्षघात, प्राणघात, सर्वस्वघात, शस्त्रघात: also another class of compounds, as घात- करण, घातयोग, घातवेला or -वेळ and others following in order; signifying An inauspicious करण, योग; or वेळ. 3 Amount of a multiplication, product: also multiplication or multiplying; but popularly, multiplication of a quantity into itself, i. e. involution: also a power of a number.
an opportunity. Ex. पेरणीची or कापणीची घात पावसानें नेली. घातीचे दिवस Sunshiny days; harvest time; the season of opportunity, power, enjoyment.

घात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Killing or striking. Destruction or smash (of a business or work). Amount of multiplication, product, involution; a power of a number.

घात     

ना.  नाश , नासाडी , नुकसान , हानी .

घात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्या गोष्टीचे परिणाम त्रासदायक किंवा वाईट होतात अशी गोष्ट   Ex. मित्रानेच त्याचा घात केला.
noun  एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या   Ex. दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घातांक
Wordnet:
asmঘাত
bdगोहो
gujઘાત
hinघात
kanಘಾತ
malസൂചക സംഖ്യ
mniꯄꯥꯋꯔ
nepघात
oriଘାତ
telక్యూబ్
urdگھات , پاور

घात     

 पु. १ वध ; ठार मारणें ; उच्छेद ; संहार . पाता त्या उभयांस मी मज विधि घातास योजीतसे । - र ११ . २ आघात करणें ; आघात ; प्रहार ; मारा ; घाव ; तडाखा . - ज्ञा ३ . २१६ . धांवोनि हाणिती रथातें । एकेंचि घातें शतचूर्ण । - एरुस्व ८ . ४६ . ३ ( कामाचा , धंद्याचा , व्यवहाराचा , मसलतीचा , योजनेचा ) बिघाड ; चकाचूर ; नाश ; नासाडी ; विध्वंस ; उच्छेद ; ( एखाद्या मनुष्याचा ) नाश ; हानि ; नुकसान . ( क्रि० करणें ). म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया । - ज्ञा ६ . ७० . राहूचा घात केला विषसहजनिला कोण सेवील त्याला । [ सं . घात = वध , नाश ] ( वाप्र . ) घातणें - अक्रि . घात करणें ; मारणें . - शर . ( या शब्दापासून सामासिक शब्द वाटेल तसे साधिले आहेत . समासांत हा शब्द पूर्वपदीं ( अ ) अथवा ( आ ) उत्तरपदींहि योजतात . उ० ( अ ) आत्मघात ; पक्षघात ; प्राणघात ; सर्वस्वघात ; शस्त्रघात इ० . ( आ ) घातयोग ; घातकरण ; घातवेला ; घाततिथि इ० ( पहिल्या प्रकारांत या शब्दाचा नाश , प्रहार या अर्थी व दुसर्‍यांत अशुभ , अमंगल या अर्थी उपयोग होतो ). सामाशब्द - घातक , घातकी - वि . घातुक ; हिंसक ; मारक ; नाशकारक ; अनर्थकारक ; अपकारक ; अपायकारक ; नाश करणारा ; ठारे मारणारा . [ सं . ]
 स्त्री. ( शेती इ० कांच्या कामांची , ऋतुपरत्वें येणार्‍या , पिकणार्‍या , धान्याची ) योग्य वेळ ; मोसम ; हंगाम . उ० पेरण्याची घात ; कापण्याची घात ; आंब्याची घात ; उंसाची घात ; लग्नाची घात इ० या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसानें पेरणीस घात थोडी उशिरां आली आहे . - खेया १६ . [ ] ( वाप्र . )
 पु. १ ( गणित ) समान संख्यांचा गुणाकार ; एका संख्येला त्याच संख्येनें गुणिलें असता त्यास त्या संख्येचा घात केला असें म्हणतात ; त्याच संख्येला त्याच संख्येनें गुणण्याची आवृत्ति अथवा त्या आवृत्तीच्या संख्येचा अंक , तीन या संख्येचा नऊ हा द्विघात व सत्तावीस हा त्रिघात आहे . [ सं . ]
०करी वि.  १ ठार मारणारा ; वध करणारा ; मारेकरी . २ उपद्रव करणारा ; अपायकारक ; नाशकारक ( वस्तु मनुष्य , जिंदगी ). [ घात + करणें ]
०कर्म  न. एखाद्या संख्येचा निर्दिष्ट घात करणें ; एखाद्या संख्यला त्याच संख्येनें निर्दिष्ट केलेल्या वेळां गुणण्याची क्रिया . [ घात = गुणाकार + कर्म = क्रिया ]
०घेणें   ( एखाद्या , मनुष्याचा , कार्याचा , मसलतीचा ) आणीबाणीच्या वेळी नाश करणें , मातेरें करणें ; बुडवणें ; ( एखाद्यास आलेली संधि घालवून देऊन त्याची निराशा करून त्यास लुबाडणें . ( एखाद्या मनुष्याची , कामाची ) संधि दवडणें , हुकविणें . कापणीची घात पावसानें नेली . घातांचे दिवस - पुअव . १ हंगामाचे दिवस . २ ( ल . ) सत्तेचा , चलतीचा भरभराटीचा , उपभोगाचा काळ . दिवस .
०प्रकाशक वि.  ( बीज . ) एखाद्या संख्येस त्याच संख्येनें किती वेळां घात करावयाचा , गुणावयाचें , गुणिलें आहे तें दाखविणारा ( आंकडा , अंक ). हा अंक मूळ संख्येच्या डोक्यवर लिहितात . उदा० ३ यांत ६ घातप्रकाशक समजावा . [ घात + प्रकाशक = दाखवणारा ]
०घेणा वि.  घातकी . पुढल्या घात शब्दाखालीं पहा .
०घेणा   घेण्या - वि . अवसानघातकी ; आणीबाणीच्या वेळीं घात , दगा करणारा . जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी । आणि सेखीं भीड करी । घात घेणा । - दा ५ . २ . २६ . [ घात + घेणें ]
०चतुर्दशी  स्त्री. भाद्रपद वद्य चतुर्दशी या दिवशीं लढाईंत अथवा अपघातानें मेलेल्या पिरतांचे महालय श्राध्द करतात . [ सं . ]
०वाफ  स्त्री. एकदां पर्जन्यवृष्टि होऊन गेल्यानंतर पुन्हां पर्जन्यवृष्टि होईपर्यंतचा ( जमीनींतून वाफ इ० निघत असलेला ) पेरणीस अत्यंत अनुकूल असा काळ . ( क्रि० संभाळणें ; जपणें ). क्षेत्र गुणें बीज अंकुरे । तें अनंतधावृत्ती विकारें । घातवाफ ते आदरें । साधूनि घेतली । - गीता १३ . १७६ . [ घात + वाफ ]
०चतुष्टय  न. ( ज्यो . ) घातकारक , अनिष्ट असा चौकडा ; घातचंद्र , घाततिथि , घातनक्षत्र व घातवार यांचा समूह . [ घात + च्तुष्टय = चारांचा समुदाय ]
०चंद्र  पु. ( ज्यो . ) अशुभ नक्षत्रीं आलेला चंद्र ; हा अनिष्टकारक असतो . [ सं . ]
०तिथि  स्त्री. ( ज्यो . ) अशुभ , अनिष्ट तिथि . [ सं . ]
०नक्षत्र  न. ( ज्यो . ) अशुभ नक्षत्र [ सं . ]
०पात  पु. १ ( व्यापक ) ठार मारणें ; पंगू , लंगडा , अधू करणें ; हत्या , अपकार करणें . २ जाळपोळ ; नाश ; वध ; तोटा ; इजा ; अपकार . मनुष्यानें कोणाचाही घातपात करूं नये . [ घात + ठार मारणें + पात = पडणें , पाडणें ]
०पाती वि.  घातपात करण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो ; अपकारी ; दुष्ट . [ घातपात ]
०मारॉ   मारावणॉ - वि . ( गो . ) घातकी ; दुष्ट . [ घात + मारणें ]
०वार  पु. ( ज्यो . ) आठवडयाच्या सात दिवसांपैकीं ( एखाद्यास ) अनिष्ट असलेला दिवस ; ज्या दिवशीं एखाद्याचें कोणतेंहि काम सिध्दीस जात नाहीं असा अशुभ , अनिष्ट दिवस . राजाची निघाली स्वारी मशालची म्हणे माझा घातवार .
०वेळ  स्त्री. १ घातुक , अनिष्ट वेळ . २ मरणाचा , घोर संकटाचा , अरिष्टाचा , समय ; जिवावरचा प्रसंग ; प्राणसंकटाची वेळ . [ घात + म . वेळ ] घातीव - न . प्राणघातक शस्त्र . कीं अर्थसाधक श्रोता पूर्ण । परी घातीवे घेणार प्राण । - नव १८ . १६९ . [ घात ] घातुक - वि . १ घातक ; हिंसक ; ठार मारणारा ; प्राणनाशक ; क्रूर ; नाश करणारा . घातुक पक्षी . - प्राणिमो ६३ . २ अपायकारक ; अनिष्ट ; दुष्ट ; घातक पहा . [ घात ]

घात     

घात घेणें
आणीबाणीच्या वेळी नाश करणें
ऐनप्रसंगी एखाद्यास मिळणारा लाभ घालविणें
एखाद्याची चांगली संधि अगदी वेळेवर गमावणें
एखादे कार्य अगदी फल मिळण्याच्या वेळी बिघडविणें.
घात योजितल्‍याचो घात जाता
(गो.) जो दुसर्‍याचे वाईट चिंतील त्‍याचेच वाईट होते.

घात     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  मनलाई आघत पुर्‍याउने   Ex. उसका कुरा सुनेर मेरो मनमा घात लाग्यो
ONTOLOGY:
जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आघात दुख
Wordnet:
asmমানসিক আঘাত
bdगोसोनि दुखु
gujઆઘાત
hinठेस
kanಆಘಾತ
kasتَکلیٖف , سَدمہٕ
kokआघात
malമാനസിക ആഘാതം
marधसका
mniꯊꯋꯥꯏ꯭ꯅꯨꯡꯉꯥꯏꯇꯕ
oriଆଘାତ
panਝੱਟਕਾ
sanमानसिकाघातः
tamமன உளைச்சல்
telమనస్సు గాయం
urdصدمہ , ٹھیس , دھچکا , دھکا , تکلیف , جھٹکا , چوٹ
noun  एउटा संख्यालाई त्यही संख्याले जतिपल्ट गुणा गरिन्छ त्यस आवृत्तिलाई दर्शाउने संख्या, जसलाई हामी त्यो संख्‍यामाथि लेखेर देखाउँछौँ   Ex. दस घात तीनको माने दस गुणित दस गुणित दस वा एक हजार हुन्छ
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घाताङ्क
Wordnet:
asmঘাত
bdगोहो
gujઘાત
hinघात
kanಘಾತ
malസൂചക സംഖ്യ
marघात
mniꯄꯥꯋꯔ
oriଘାତ
telక్యూబ్
urdگھات , پاور
See : आघात, ताक

घात     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
घात  mfn. mfn. (√ हन्, [Pāṇ. 7-3, 32 and 54] ) ifc. ‘killing’ See अमित्र-, गो-
घात  m. m. a blow, bruise, [MBh.] ; [R.] &c.
slaying, killing, [Mn. x, 48] ; [Yājñ.] ; [MBh.] &c.
injuring, hurting, devastation, destruction, [Yājñ. ii, 159] ; [MBh.] &c.
ग्राम   (See - & कर्म-)
(in astron.) entrance, [Sūryapr.] ; [AV.Pariś.]
the product (of a sum in multiplication), [Gaṇit.]

घात     

घातः [ghātḥ]   [हन्-णिच् घञ्]
A blow, stroke, bruise, hit; ज्याघात [Ś.3.13;] नयनशरघात [Gīt.1;] so पार्ष्णिघातः शिरोघात &c.
Killing, hurting, destruction, slaughter, deathsentence; वियोगो मुग्धाक्ष्याः स खलु रिपुघातावधिरभूत् [U.3.44;] पशुघातः [Gīt.1;] [Y.2.159;3.252.] तत्र रत्नोपभोगे घातः [Kau.A.2.8.]
An arrow.
Power.
The product of a sum in multiplication.
Whipping; कोशाधि- ष्ठितस्य कोशावच्छेदे घातः [Kau.A.2.5.]
(in Astr.) Entrance. (In comp. translated by 'inauspicious'; ˚दिवसः)-Comp.
-कृच्छ्रम्   a kind of urinary disease; Śārṅg. [S. 7.57.]
-चन्द्रः   the moon when in an inauspicious mansion determined by one's natal zodiacal sign.
-तिथिः   an inauspicious lunar day.
-नक्षत्रम्   an inauspicious constellation.
-वारः   an inauspicious day of the week.-स्थानम् a slaughter-house, place for execution; कदाचि- दियमालोक्यैव संनिकृष्टं घातस्थानम् [Nāg.4.]

घात     

Shabda-Sagara | Sanskrit  English
घात  n.  (-तं)
1. Striking, wounding, killing.
2. A bruise, a blow.
3. An arrow.
4. Product (of a sum in multiplication.)
E. हन to to kill, घञ् affix, and the radical letters changed respectively, to and .
ROOTS:
हन घञ्

Related Words

घात   घात में बैठना   घात लगाना   आशा पापिणी, घात मांडला माझा पांनीं   कल्पना पापिणी, घात मांडला माझा पांनीं   तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   exponent   अंग-घात   अङ्ग-घात   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   जिवाचा घात करणें   जो करूं इच्छी लोकांचा घात, त्‍याचा शास्‍ता जगन्नाथ   चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें   अर्धांग-घात   power   palsy   paralysis   hemiplegia   unilateral paralysis   സൂചക സംഖ്യ   दावो धरप   index   ঘাত   ଘାତ   క్యూబ్   ઘાત   ಘಾತ   lying in wait   ambuscade   ambush   bushwhack   lie in wait   lurk   waylay   scupper   ଗୁପ୍ତ ଆକ୍ରମଣପାଇଁ ରହିବା   সূচক   ਘਾਤ   ಹೊಂಚು ಹಾಕು   trap   stupor   गोहो   खाबु नागिर   टपणे   अभ्यूह्   दाउ छोप्नु   തക്കം പാര്ത്തിരിക്കുക   மறைந்து நில்   అదునుకోసం వేచిఉండు   সুযোগ খোঁজা   ਘਾਤ ਲਗਾਉਣਾ   લાગ સાધવો   daze   scathe   அடுக்கு   harm   damage   shock   घातांक   quadriplegia   spastic paralysis   integral power   lead palsy   occupatioal palsy   power mean   power set   cratch palsy   crural palsy   cerebellar palsy   perfect power   घाताङ्क   quadriplegic   hurt   power series   cerebral palsy   acceleration by powerring   platyrrhine plegia   pressure palsy   pseudoparalysis   घतियाना   ताक में बैठना   ताक में रहना   मातृघ्न   मातृहन्   मौक़ा ढूढना   पार्ष्णिप्रहार   विड्विघात   bulbar palsy   गगनसिंह   आघात्य   नाडु   नाडू   facial palsy   paresis   न्हंय भोळी, पुण बांय भोळी न्हंय   घातशंका   laniary   हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP