Dictionaries | References घ घडामोड Script: Devanagari See also: घडमोड Meaning Related Words घडामोड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghaḍāmōḍa f Derived and applied as घडमोड घडामोड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See घडमोड. घडामोड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अदलाबदल , उलाढाल , उलथापालथ , खटाटोप , गडबड , घटना ;ना. फेरफार . घडामोड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घटना घडामोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. घडमोड पहा . स्त्री. १ ( भांडीं , मडकीं , दागिने इ० ) घडण्याची आणि मोडण्याची क्रिया ; बनविणें व नष्ट करणें ; २ ( ल . ) देण्याघेण्याचा , खरेदी - विक्रीचा , उसने घेण्या - देण्याचा व्यवहार ; खटाटोप ; उचापत ; धंदा ; व्यवहार ; व्यापार . ३ फेरफार ; उलथापालथ ; ( सरकारी नोकर ) ठेवणें काढणें ; बदलणें ; जुन्याच्या जागीं नवीन आणणें इ० किंवा नवे - जुनें करणें . ४ रचना ; घाट ; बनावट ; घडण ( यंत्रावयवाची , भागाची इ० ). ५ ( धंद्यांतील , व्यापारांतील ) भानगडी ; गुंतागुंत ; गाशा गुंडाळणें दिवाळें इ० . ६ ( एखाद्या श्लोकाची , कवितेची , उतार्याची ) गुंतागुंत ; घोंटाळा ; क्लिष्टता ; लपेटी ( कवीच्या काव्यरचनेंतील ) गुंतागुंत ; क्लिष्टता ; नाना तर्हेच्या युक्त्या . ७ ( नाटकांतील - नाटकाच्या संविधानकांतील ) कूट ; डावपेंच ; खुबी ; गुंतागुंत . ८ ( सामा . ) कुशलता ; चातुर्य ; खुबी ; हातोटी ; कला ( एकत्र मांडणें , विवरण करणें ; वागविणें इ० ची ) [ घडणें + मोडणें ] ईश्वराची घडामोड , ब्रह्मदेवाची घडामोड - स्त्री . चढविणें व खालीं पाडणें हा परमेश्वराचा व्यापार - खेळ . संसारांतील चढउतार ; अवस्थांतरें . घडमोडणें - अक्रि . ( काव्य . ) घडलें , बनवलें आणि मोडलें जाणें ; उत्पन्न आणि नष्ट होणें . तुमच्या इच्छामात्रें निश्चितीं । अनंत सृष्टि घडमोडती । [ घडमोड ] घडामोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ईश्र्वराची-ब्रह्मदेवाची घडामोडचढविणें व खाली पाडणें, करणें-मोडणें इ. परमेश्र्वराचा व्यापार, खेळ. त्याच्या घरी रोज सवालक्षांची घडामोड चालते अशी जुनी समजूत. Related Words घडामोड वेश्येची काडीमोड, रोज चाले घडामोड उसकटाउसकट तिउंधा दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे उकलाउकल धांदा इस्तमेल transaction घडमोड कर्दनबस्तन development संसृति घडणें सळ चाळ उलटा संस्था नर माया काल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy foreign trade register foreign trade zone foreign travel scheme foreign value payable money order foreign venture foreimagine fore-imagine forejudge Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP