Dictionaries | References

अवघड

   
Script: Devanagari

अवघड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; i. e. arduous, abstruse, inaccessible, impassable, intolerable, improbable. 2 Confined or strait--a place. 3 Severe--a sickness. 4 Strange, eccentric, bad--an action. 5 Awkward, inconvenient, embarrassing--place, circumstances. Pr. अ0 जागां दुःख जांवई वैद्य. 6 Hardin most of its figurative applications; as strange, odd, irregular--doing: grievous or afflictive--events: unreasonable or unconscionable; forced or strained &c. 7 Used as s n A difficulty, embarrassment, or trouble. अ0 वाटणें or होणें in con. To feel strange, odd, unquiet, uncomfortable. 2 To be difficulted, puzzled, nonplus-ed.

अवघड     

वि.  कठीन , कष्टप्रद , त्रासदायक , बिकट ;
वि.  असाध्य , दुर्घट , दुष्कर , दुःशाध्य ;
वि.  अगम्य , अगाध , किचकत , गहन , शूढ , जटिल , दुर्बोध .

अवघड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दुष्कर, कठीण, कठीण

अवघड     

वि.  कठिण ; कष्टप्रद ; ( करण्याला , जाणण्याला , पोहोंचण्याला , सोसण्याला किंवा घडण्याला ); दुर्घट ; जबर ; दुष्कर ; श्रम - साध्य ; अशक्य ; असंभाव्य ; दुर्ज्ञेय ; दुर्गम ; दुर्लंघ्य ; दुष्प्राप्य . मिळाला जो अवघड वर । तो ऐकावा जी विचार । - कथा १ . ३ . १३ .
अडचणीचें ; अप्रशस्त ; अरुंद ( स्थळ , जागा ).
विलक्षण ; लोकोत्तर ; लोकबाह्य ; वाईट ; तर्‍हेवाईक ( कृत्य ).
गैर ; भलतेंच ; चमत्कारिक ; गैरसोईचें ; घोटाळ्याचें ; संकटावह ( स्थळ , परिस्थिति , अवस्था ). अवघड जागीं दु : ख व जांवई वैद्य .
कठिण ( बहुतेक सर्व लाक्षणिक अर्थानें ) जसें : विलक्षण , चमत्कारिक , अनियमित ; बेशिस्त ( करणी ); दु : खप्रद , त्रास देणारी , पीडा करणारी ( गोष्ट ). बुध्दीला न पटणारें ; बळजबरीचें ; अयोग्य ; सक्तीचें ; ओढून ताणून आणलेला . हे असो दीपाचिये सिध्दी । अवघड धू आधीं । - ज्ञा १८ . ७८० .
वेडेंवांकडें ; चमत्कारिक ; भिन्नभिन्न आकाराचें . होतु कां उजू वांकुडें । परि बोरीचें हे न मोडे । तैसी भूतें अवघडें । परि वस्तु उजू । - ज्ञा १३ . १०६१ .
दु : साध्य ; कठिण ( दुखणें ). [ सं . अव + घट ]. ... न . अडचण ; लचांड ; संकट ; त्रास . समर्थाचेनि नामैचि अवघडे निस्तरीजति - पंचतंत्र ३ . ९ .
०वाटणें   होणें -
अस्वास्थ्य ; असमाधान वाटणें ; संकोच वाटणें ; कसेसें वाटणें . मला त्याच्या घरीं अवघड वाटतें .
गोंधळणें ; भांबावणें ; घोंटाळ्यांत पडणें .
असह्य वाटणें ; दु : ख होणें . मुलगी सासरी जावयाला निघाली , तेव्हां तिला अति अवघड वाटलें .
०जागा   जांघ वगैरे जागा ; अडसंधि . अवघड जागीं दु : ख आणि जांवई वैद्य .

Related Words

सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अवघड ठिकाणचा घाव, न दाखविता न मिरवितां   अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ   अवघड   घरापेक्षां उंबरठा अवघड   अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   (संकटें दुःख इ. नीं) अवघड सांगणें   difficult   grueling   gruelling   laborious   punishing   operose   arduous   backbreaking   toilsome   hard   heavy   अबजुक   touch job   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अगवड   सांगतां येतें पण करवत नाहीं   खोडयात पडणे   न लोटलेला   बाकां   हस्ती तोंडांतुलो कोब्बु   गांडीक पडलो घाव, वैज जालो माव   तांबडा समुद्र   उंचसखल जमीन   उच्चारण होणे   उडाणवीर   केळीं खातल्‍याक तोंड दुकतवे?   बिगट   पायीं पैजारा बांधणें   अरडीदरडी   अंथणांतुलो घायु   सवघड   आई जेवलो, म्हाळसा पावली   उटारेटा, पुरण वाटा   मिळवायचें सोपें, पण जिरवायचें कठीण   मिळवायचें सोपें, सांभाळावयाचें कठीण   मुटमर्द   मुश्कील   stiff man syndrome   सोपें   अनघटित   अनाकलनीय   कांडपी   कठीन   कडसरीस येणें   अवघंडणें   केसाएवढें बारीक व मुसळाएवढें जाड   फत्तरफोड   दगडाशीं भांडणें   दोघट   पढीयंते दूरौनि दिसेः ऐसे सामर्थ्य मनातें असेः   कोतरा   कोतारा   पेचप्रसंग   कडसरी   कडेकपाट   कडेकपार   मुशकील   मुसकील   ponderous   गळीं लागणें   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   अनागम्य   खाष्ट   खाष्टी   डोळ्यांतील काजळ चोरणें   उरावर बसणें   कठिण   उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.)   उडत्या पांखराची पिसें (पराशेटे) मोजणारा   अवघडनाथ   अवझड   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   मिळणें   मनांत धरील तर वाघाला मारील   मनावर धरील तर वाघाला मारील   दगडाचें पेव, घालतां खळखळ, काढतां खळखळ   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   स्लोव्हेनियाई   बाका   कठीण   बिकट   दुवाड   awkward   सुळावरची पोळी   जर्ला   कांबळें   उभारी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP